अन्न पोषण आहार

अंडा शाकाहारी आहे कि मांसाहारी आहे?

6 उत्तरे
6 answers

अंडा शाकाहारी आहे कि मांसाहारी आहे?

20
अंडी हे मांसाहार आहे.

पदार्थ शाकाहार किंवा मांसाहार कसे ओळखायचे?

मांसाहार:-ज्या पदार्थापासून नवीन जीव तयार होण्याअगोदर किंवा त्या जीवाला मारून बनवलेल्या पदार्थाला मांसाहार असे म्हणतात.जसे की अंड ह्या मधून नवीन पिल्लू तयार होणार होते.किंवा मटनासाठी त्या प्राण्याचा जीव घेणे.

शाकाहार:-ज्या पदार्थमध्ये कोणत्याही प्राण्याचा जीव घेतला जात नाही किंवा मारले जात नाही त्या पदार्थाला शाकाहार असे म्हणतात.जसे की, हिरव्या पालेभाज्या, कडधान्ये,फळे,दूध            धन्यवाद....☺☺☺☺
उत्तर लिहिले · 16/11/2017
कर्म · 36090
8
हे माझे मत आहे की खरे पाहिले तर अंडे अजिबात मांसाहारी नाही, ते शाकाहारीच आहे. पण आपल्या परंपरेतील संस्कृतीतील लोकांना असे वाटते की अंडे मांसाहारी आहे, पण ते खरं पाहायला गेलं तर अंडे शाकाहारी आहे.
उत्तर लिहिले · 16/11/2017
कर्म · 2565
0

अंडा शाकाहारी आहे की मांसाहारी, हे अंड्यात जीवनाच्या विकासाच्या आधारावर ठरते.

अंडे शाकाहारी कधी असते:

  • जर अंडी कोणत्याही कोंबड्यांच्या संपर्कात न येता दिली गेली, तर ते शाकाहारी मानले जाते. कारण अशा अंड्यात जीव तयार होण्याची प्रक्रिया सुरू झालेली नसते.

अंडे मांसाहारी कधी असते:

  • जर अंडी कोंबड्यांच्या संपर्कात आल्यानंतर दिली गेली, तर ते मांसाहारी मानले जाते. कारण अशा अंड्यात जीव तयार होण्याची शक्यता असते.

त्यामुळे, अंडं शाकाहारी आहे की मांसाहारी हे त्यातील जीवनाच्या विकासावर अवलंबून असते.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 2720

Related Questions

राईस ब्रँड तेलाचे फायदे?
कमी कॅलरीचे अन्न कोणते?
जेवण पोटभर जात नाही?
जेवण जात नाही?
एखाद्या व्यक्तीला एनर्जी एकदम कमी झाल्यावर लवकर एनर्जी येण्यासाठी काय करावे?
पसाभर बदामामध्ये किती प्रोटीन असते?
बद्धकोष्ठता टाळण्यासाठी कोणता आहार घ्यावा?