घरगुती उपाय त्वचेचे विकार त्वचा रोग आरोग्य

मला गजकर्ण झाला आहे, मला खूप त्रास होतो आहे, त्यावर काही उपाय आहे का?

4 उत्तरे
4 answers

मला गजकर्ण झाला आहे, मला खूप त्रास होतो आहे, त्यावर काही उपाय आहे का?

14
कितीही भयंकर आणि जुनाट गजकर्ण, खाज, खरुज मुळा सकट संपवतो हा घरगुती उपाय

त्वचा ही आपल्या शरीराचे संरक्षण कवच आहे. बाहेरून होणाऱ्या जीवाणू आणि जंतूंचा ती बऱ्याच प्रमाणात आपल्या शरीराचे रक्षण करते आणि अश्या वेळेस ती स्वत कधी कधी आजारी होते किंवा तिला संसर्ग होतो. त्वचा लाल होते, डाग पडतात, जळजळ होते किंवा त्वचेचा रंग बदलतो आणि सूज येते या सर्व त्वचेच्या एलर्जीचे संकेत आहेत. ही एलर्जी शरीराच्या कोणत्याही भागाला प्रभावित करू शकते.

या एलार्जीचा हा घरगुती उपायाने सुध्दा केला जाऊ शकतो. यासाठी महागड्या औषधांची आवश्यकता नाही आहे.आज आपण अश्याच घरगुती उपाया बद्दल येथे माहीती घेणार आहोत.

लिंबू विटामिन सी चा एक चांगला स्रोत आहे आणि यामध्ये Bleaching गुण पण असतात ज्यामुळे हे त्वचेच्या उपचारासाठी एक चांगला आणि नैसर्गिक औषधी आहे. याचा वापर करताना सुरुवातीला तुम्हाला जळजळ होईल पण लिंबू खाजेवर प्रभावी उपाय आहे. लिंबू मध्ये साइट्रिक एसिड असते जे एलर्जीला अत्यंत प्रभावी पणे बरे करते.
http://aaosairam.blogspot.com​
साहित्य
एक लिंब किंवा,
लिंबाचा रस

वापरण्याची पध्दत
उपाय करण्यासाठी लिंबाचा रस घ्यावा आणि संसर्ग झालेल्या जागी लिंबाचा रस लावा आणि त्याला तसेच सुकण्यासाठी सोडून द्या. हे लावल्या नंतर तुम्हाला थोडी जळजळ होईल आणि त्वचेला त्रास होऊ शकतो. पण तुम्हाला खाजवायचे नाही आहे. सुकल्या नंतर स्वच्छ पाण्याने धुवावे.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
╔══╗       संकलन: नितीन जाधव  
║██║         स्रोत:- आरोग्यविद्या
╚══╝ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ *+९१८६५५४०७६१९*
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █ ▄ █ ▄ █ ▄ █
              🥀 ᵃᵃºˢᵃi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ
आपण हि व या अधिक माहिती खालील संकेत स्थळाला भेट देऊन पाहु शकता
      *http://aaosairam.blogspot.com​*
*नोंद-आपण या माहितीचा वापर कोणत्याही आरोग्य समस्येचे निदान किंवा उपचार अंमलात आणण्यापूर्वी कृपया आपल्या तज्ज्ञांचा व डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.*

    *!!हे ईश्वरा सर्वांच आरोग्य चांगलं ठेव!!​​*
उत्तर लिहिले · 4/9/2018
कर्म · 569265
5
खाली दिलेल्या लिंक वर जाऊन क्लिक करा... तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल...
मला गजकर्ण झालेय तर उपाय सांगा?
उत्तर लिहिले · 26/10/2017
कर्म · 458580
0

गजकर्ण (Ringworm) एक सामान्य त्वचा संक्रमण आहे. यामुळे त्वचेवर लाल, गोल चट्टे येतात आणि खाज सुटते. खाली काही उपाय दिले आहेत जे गजकर्णासाठी उपयुक्त ठरू शकतात:

  1. स्वच्छता:
    • प्रभावित भाग स्वच्छ आणि कोरडा ठेवा.
    • सौम्य साबण आणि पाण्याने नियमितपणे धुवा.
    • त्वचा पूर्णपणे कोरडी करा.
  2. औषधोपचार:
    • ॲंटीफंगल क्रीम (Antifungal cream): डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ॲंटीफंगल क्रीम लावा. उदा. क्लोट्रिमाझोल (Clotrimazole), मिकोनाझोल (Miconazole). मेयो क्लिनिक - रिंगवर्म उपचार
    • जर संक्रमण गंभीर असेल, तर डॉक्टर तोंडाने घ्यायची औषधे देऊ शकतात.
  3. घरगुती उपाय:
    • लसूण: लसणामध्ये ॲंटीफंगल गुणधर्म असतात. लसणाची पेस्ट प्रभावित भागावर लावल्यास आराम मिळतो.
    • हळद: हळदीमध्ये अँटीसेप्टिक आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. हळदीची पेस्ट लावल्याने खाज कमी होते.
    • कोरफड: कोरफडीचा गर (Aloe vera) लावल्याने त्वचेला थंडावा मिळतो आणि खाज कमी होते.
  4. इतर काळजी:
    • आपले कपडे, टॉवेल आणि अंथरूण नियमितपणे धुवा.
    • इतरांचे कपडे वापरणे टाळा.
    • नखे नियमितपणे काढा.

    जर आराम मिळत नसेल, तर त्वचारोग तज्ञाचा (Dermatologist) सल्ला घ्या.

    Disclaimer: येथे दिलेली माहिती केवळ माहितीपर आहे. कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 5060

Related Questions

खाज येणेवर काही आयुर्वेदिक इलाज?
त्वचेला रोग होण्याची कारणे काय आहेत?
गजकर्ण जातच नाही, खूप उपाय केलेत?
सोरायसिस कोणता आजार आहे?
गजकर्णावर स्किन स्पेशलिस्टकडून कोर्स पूर्ण केल्यावर गजकर्ण कायमचे बरे होईल का?
गजकर्ण वर काही उपाय आहे का ?
नागीण त्वचा रोगबद्दल माहिती मिळेल का?