कायदा व्यक्तिमत्व कागदपत्रे मालमत्ता

एखाद्या व्यक्तीचे घर नावावर करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात?

जर तुम्ही नवीन घर बांधले असेल, तर तुम्हाला ग्रामपंचायतीमध्ये किंवा तिथल्या नगरपालिकेकडे घराची नोंदणी करावी लागेल. नोंदणी करताना तुम्ही तुमचे नाव टाकून घर नावावर करू शकता. जर घर वडिलोपार्जित असेल, तर वडिलांच्या संमतीने त्यांची सही घेऊन मालकी हक्क तुमच्या नावावर घेऊ शकता. गावातील ग्रामसेवक तुम्हाला लागणाऱ्या कागदपत्रांची आणखी माहिती देऊ शकतात.
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0 answers

एखाद्या व्यक्तीचे घर नावावर करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात?

Related Questions

प्लॉट धारकाने नैसर्गिक प्रवाह अडवला?
हक्कसोड नोंदणी जेथे मालमत्ता नाही आशा दुसऱ्या जिल्ह्यात करता येतेय का? वारसदारांना जर मालमत्तेच्या ठिकाणी हजार राहता येत नसेल तर त्यांच्या राहत्या ठिकाणी हक्कसोड नोंदणी करता येऊ शकते का?
मालमत्तेशी संबंधित कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
वडिलोपार्जित २ एकर जमीन आहे. वडिलांनी स्वतः ४ एकर जमीन खरेदी केलेली आहे. एकूण ६ एकरमध्ये ३ मुलांना समान वाटणी द्यायची आहे. लहान भाऊ मागेल तिथलीच वाटणी द्यावीच लागेल असे काही कायद्याने बंधनकारक आहे का?
एखादी शेत जमीन बक्षीस पत्र म्हणून घेतली तर तिला विकता व त्यावर कर्ज मिळते का?
मसोबा देव आमच्या खाजगी जमीनीत आहे, तर ग्रामपंचायत तेथे मंदिर बांधत आहे, तर काय करावे?
विहीर ७/१२ आजोबांचे नाव आहे आणि काही घरगुती वादामुळे वारस नोंद राहिली व वडील वारले, आता वारस नोंदीसाठी मी काय करू?