5 उत्तरे
5
answers
हेक्टर म्हणजे किती चौरस मीटर?
21
Answer link
व्यावहारिक जगात लागणारे काही महत्वाची जमिनीची क्षेत्रफळाची रुपांतरे :
१ हेक्टर = १०००० चौ. मी .
१ एकर = ४० गुंठे
१ गुंठा = [३३ फुट x ३३ फुट ] = १०८९ चौ फुट
१ हेक्टर= २.४७ एकर = २.४७ x ४० = ९८.८ गुंठे
१ आर = १ गुंठा
१ हेक्टर = १०० आर
१ एकर = ४० गुंठे x [३३ x ३३] = ४३५६० चौ फुट
१ चौ. मी . = १०.७६ चौ फुट

0
Answer link
हेक्टर हे क्षेत्रफळ मोजण्याचे एकक आहे.
1 हेक्टर म्हणजे 10,000 चौरस मीटर.
म्हणजेच, 1 हेक्टर = 10,000 m²