औषधे आणि आरोग्य
घरगुती उपाय
आजार
यकृत रोग
आरोग्य
माझ्या वडिलांना हिपॅटायटिस बी आहे, म्हणजे कावीळ आहे, तर त्यावर उपाय सांगा?
4 उत्तरे
4
answers
माझ्या वडिलांना हिपॅटायटिस बी आहे, म्हणजे कावीळ आहे, तर त्यावर उपाय सांगा?
2
Answer link
कावीळ झाल्याचे समजल्यावर घरगुती औषधे घेऊन ती बरी करण्याकडे अनेकांचा कल असतो. वास्तविक असे करणे धोक्याचे असते. कारण काविळीचे वेगवेगळे प्रकार असतात. तेनीट समजून घेऊन औषधोपचार होणे गरजेचे असते.
रुग्णांनी विश्रांती घ्यावी. आराम करावा. साधा आहार घ्यावा. यामध्ये कमी तेलाचे व पचायला सोपे असे जेवावे. शाकाहारी जेवण जेवावे. यामध्ये मऊ भात, खिचडी, फुलके, कमी तेलाच्या भाज्यांचे सेवन करावे. सोबत बी कॉम्प्लेक्स, यकृताची टॉनिक्स (Tonics) ही घ्यावीत. या आजारात यकृतातील ग्लुकोज कमी होते म्हणून ग्लुकोज पावडर घ्यावी. ऊस खावा.
हिपेटायटिस बी/सी – यामध्ये रक्ततपासणी व डीएनए याची तपासणी करून जर त्यामध्ये हिपेटायटिस अॅक्टिव्ह असेल तर अॅण्टी व्हायरल ड्रग्ज देणे आवश्यक असते. ही उपचारपद्धती खर्चीक व बराच काळ चालणारी असते म्हणून सर्वसाधारण व्यक्तीला घेणे परवडत नाही. म्हणूनचहा आजार टाळावा.
आयुर्वेदामध्ये असलेली आरोग्यवर्धिनी गुटिका ही देखील गुणकारी ठरू शकते. आयुर्वेद डॉक्टरला विचारून सल्ला घ्यावा.
कावीळ झाली असता मद्यपान करू नये.
अवरोधक कावीळ असल्यास दुर्बिणीतून किंवा शस्त्रक्रियेद्वारे उपचार करावा लागतो. त्यासाठी योग्य डॉक्टरकडे सल्ला घ्यावा.काविळीचे योग्य निदान व त्यावर त्वरित उपचार केल्याने बहुतांशी रुग्ण बरे होतात, पण हे सारे डॉक्टरच्या देखरेखीखाली करावे.

1
Answer link
कावीळ साठी आयुर्वेदीक उपाय आहे आणि तो बरा होतो. अहमदपूर मधील शिवणखेड हे एक गाव आहे, तेथे इलाज होतो. 1000 हून जास्त व्यक्तींचा इलाज तेथे झालेला आहे. तुम्ही एकवेळेस तेथे नक्की भेट द्यावी.
0
Answer link
तुमच्या वडिलांना हिपॅटायटिस बी (Hepatitis B) आहे, हे ऐकून मला वाईट वाटले. हिपॅटायटिस बी एक गंभीर आजार आहे, जो यकृताला (liver) सूज देतो. यावर काही उपाय खालीलप्रमाणे आहेत:
- डॉक्टरांचा सल्ला: सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. ते तुमच्या वडिलांची तपासणी करून योग्य उपचार सांगू शकतील.
- लसीकरण: हिपॅटायटिस बी साठी लस उपलब्ध आहे. जर तुमच्या कुटुंबातील इतर सदस्यांना लागण झाली नसेल, तर त्यांनी लस घेणे आवश्यक आहे.
-
आहार आणि जीवनशैली:
- पौष्टिक आहार घ्या आणि तेलकट पदार्थ टाळा.
- पुरेशी विश्रांती घ्या.
- धूम्रपान आणि मद्यपान टाळा.
- औषधोपचार: डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अँटीव्हायरल औषधे नियमितपणे घ्या.
टीप: हा सल्ला केवळ माहितीसाठी आहे. कृपया डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी तुम्ही खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता: