राजकारण व्यक्तिमत्व इतिहास

बाळासाहेब ठाकरे यांची जात कोणती आहे?

2 उत्तरे
2 answers

बाळासाहेब ठाकरे यांची जात कोणती आहे?

9
माणूस कधीपण कर्माने मोठा होत असतो, जातीने नव्हे! आणि आपण सध्या २१ व्या शतकात आहोत आणि पुरोगामी महाराष्ट्रात राहतो, त्यामुळे जात विचारून आपण आपल्या पूर्वजांचा अपमान करत आहोत. माणसाचं कर्म विचारा, जात नाही. धन्यवाद.
उत्तर लिहिले · 23/5/2017
कर्म · 240
0

बाळासाहेब ठाकरे हे चित्पावन ब्राह्मण होते.

संदर्भ:

उत्तर लिहिले · 15/3/2025
कर्म · 5060

Related Questions

अण्णाभाऊ साठे रशियालाच का गेले होते?
कार्ल आणि भाजे लेण्यांमध्ये लेण्यांच्या संबंधीची माहिती विशद करा?
वेरुळ (एलोरा) येथील ब्राह्मणी (हिंदू) लेण्यांचे वर्णन करा.?
प्राचीन भारतीय इतिहासामध्ये नाणे शास्त्राचे योगदान स्पष्ट करा?
मध्ययुगीन काळातील राज्यकर्त्यांनी (बादशहांनी) विनिमयात आणलेल्या नाण्यांविषयी चर्चा करा.
ब्रिटिश काळातील नाण्यांच्या वापराचे स्वरूप स्पष्ट करा.
कल्याणीच्या चालुक्यांविषयी वर्णन करा?