3 उत्तरे
3
answers
ताजमहाल जगातील आश्चर्य का आहे?
25
Answer link
१. एका दाव्यानुसार ताजमहल हे एक शिव मंदिर आहे. ज्याचे खरे नाव ‘तेजोमहालय’ हे आहे, कारण कोणत्याही मुस्लिम देशामध्ये अशी कोणतीच इमारत नाही, जिच्या नावामध्ये महल आहे. ‘महल’ हा मुस्लिम शब्द नाही आहे. सदर दावा कितपत खरा आहे याबद्दल अद्यापही ठोस पुरावे उपलब्ध नाहीत.
२. ताजमहल शाहजहाँने बनवला होता अशी इतिहासात नोंद आहे. पण त्याने ताजमहलाची निर्मिती त्याने आपली चौथी बेगम मुमताज हिच्या स्मरणार्थ केली होती, याबद्दल अनेकांना शंका आहे. शाहजहाँने एकून ७ लग्ने केली होती. अजून एक गोष्ट म्हणजे मुमताजचा मृत्यू १४ व्या मुलाला जन्म देताना झाला होता. तसेच मुमताजच्या मृत्युनंतर शाहजहाँने तिच्या बहिणी बरोबर लग्न केले होते.
३. जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेला ताजमहल बनवण्यासाठी २२ वर्ष लागली होती. निर्मितीचे काम १६३२ मध्ये सुरु झाले आणि १६५४ मध्ये पूर्ण झाले. ताजमहलच्या बांधकामात जवळपास २२,००० मजूर अहोरात्र कष्ट घेत होते.
४. १६३२ मध्ये ताजमहल बनवण्यासाठी ३.२ कोटी रुपये खर्च झाले होते, परंतु आज जर ताजमहल बनवायचा झाला तर ६८०० कोटी रुपये खर्च येईल.
५. ही गोष्ट तुम्हालाही विचित्र वाटू शकते, पण ती अगदी खरी आहे. ताजमहल हे लाकडांच्या आधारावर उभे आहे आणि ही अशी लाकडे आहेत, ज्यांना टिकून राहण्यासाठी आद्रतेची गरज भासते आणि या लाकडांना हि आद्रता यमुना नदीच्या पाण्यातून मिळते.
६. ताजमहलची चारही मिनारे अशाप्रकारे बनवण्यात आली आहेत की, भूकंप येऊ दे किंवा वीज पडू दे, त्याचा मधल्या घुमटावर काहीही परिणाम होणार नाही.
७. ताजमहल हे जगभरातील सर्वात जास्त भेट देली जाणारे स्थळ आहे. दररोज जगभरातून जवळपास १२,००० लोक ताजमहल पाहण्यासाठी येतात.
८. ताजमहल बनवण्यासाठी २८ वेगवेगळ्या दगडांचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये लावण्यात आलेला संगमरवर दगड राजस्थान, चीन, अफगाणिस्तान आणि तिबेट मधून मागवण्यात आला होता. ताजमहलच्या सजावटीचे समान नेण्यासाठी जवळपास १००० हत्तींचा वापर करण्यात आला होता.
९. ताजमहलचा रंग हा बदलत असतो, सकाळी बघितल्यावर गुलाबी, रात्रीचा दुधासारखा पांढरा आणि चांदणे पडलेवर रात्री सोन्यासारखा दिसतो. परंतु आग्र्यातील वाढत्या प्रदूषणामुळे ताजमहलचा रंग हळूहळू पिवळा पडू लागला आहे. हे लक्षात आल्याबरोबर ताजमहलच्या परिसरात पेट्रोल आणि डिझेलच्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.
१०. ताजमहलचे सर्व कारंजे एकसाथ कार्यरत असतात. सर्वच कारंज्यांच्या खाली तांब्याच्या टाक्या आहेत. ह्या सर्व टाक्या एकत्र भरतात आणि त्यावर दाब पडल्यावर एकत्रच पाणी सोडतात.
११. १९७१ मध्ये दुसऱ्या महायुद्धादरम्यान, त्यानंतर भारत–पाक युद्धादरम्यान आणि पुन्हा अमेरिकेत झालेल्या ९/११ च्या हल्ल्यानंतर ताजमहलवर बांबूच्या लाकडांचे आच्छादन बांधण्यात आले, जेणेकरून त्या प्रांतात हल्ला झाल्यास ताजमहलला कोणतेही नुकसान होऊ नये.
१२. सफेदशुभ्र रंगाचा ताजमहल बनवल्यानंतर शाहजहाँचे स्वप्न होते की, असाच एक काळा ताजमहल बनवावा, परंतु त्याचा मुलगा औरंगजेब याने त्याला कैद केले आणि त्यामुळे त्याचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही.
१३. आपण लहानपणापासून ऐकत आलोय की, शाहजहाँने ताजमहल बनवणाऱ्या मजुरांचे हात कापले होते, कारण त्यांनी या सारखा दुसरा ताजमहल बनवू नये. पण या गोष्टीत म्हणावे तितके तथ्य वाटत नाही, कारण ‘अहमद लौहरी’ या एका मजुराने ताजमहल बनवणाऱ्या दलामध्ये काम केले होते, त्यानेच पुन्हा लाल-किल्याच्या बांधकामासाठी देखील काम केले होते.
१४. शाहजहाँची इच्छा होती की, ताजमहलमध्ये अगदी छोटीशीही चूक वा कमीपणा नसला पाहिजे, परंतु ताजमहल मध्ये एक होल आहे, ज्यामधून थेट पाणी मुमताजच्या कब्रीवर पडते. म्हटले जाते की, जेव्हा कारीगारांचे हात कापण्याचे आदेश देण्यात आले, तेव्हा एका कारीगराने हा होल मुद्दामहून केला होता. ताजमहल मध्ये अजून एक कमीपणा आहे, तो म्हणजे भिंतींवर बनलेल्या ११ नक्षीदार खांबांपैकी एकाचा आकार गोल आहे आणि बाकी १० खांबांचा आकार त्रिकोणी आहे.
१५. आता शेवटची रंजक गोष्ट- जर तुम्हाला विचारले, ताजमहल उंच की कुतुबमिनार उंच? तर तुम्ही लगेच सांगाल की कुतुबमिनार. पण तुमचं उत्तर चूक आहे, कारण ताजमहल हा कुतुबमिनारपेक्षा ५ फूट उंच आहे.
धन्यवाद😊😊😊

ताजमहाल हे भारतातील आग्रा नगरात यमुना नदीकाठी असलेले एक स्मारक असून हे जगातील सात आश्चर्यांपैकी एक गणले जाते. मुघल बादशाह शाहजहान याने त्याच्या मुमताज महल या प्रिय पत्नीच्या मृत्युपश्चात तिच्या स्मृती प्रीत्यर्थ हे सुंदर शुभ्र संगमरवरात स्मारक उभारले. ताज महालाचे बांधकाम इ.स. १६५३ मध्ये पूर्ण झाले. उस्ताद अहमद लाहौरी यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण २०,००० कामगारांनी हे बांधकाम पूर्ण केले. ताज महाल ही वास्तू मुघल स्थापत्यशैलीचे एक उत्तम उदाहरण आहे. युनेस्कोने ताज महाल या वास्तूला इ.स. १९८३ मध्ये जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले. प्रतिवर्षी सुमारे तीस लक्ष (३०,००,०००) पर्यटक ताज महालाला भेट देतात.
जगातील सात नवी आश्चर्ये (२००१ - २००७) हा २००१ साली सुरू झालेला व जगातील सात नवी आश्चर्ये शोधून काढण्यासाठी बनवलेला एक उपक्रम आहे असे सांगितले गेले. लोकांनी त्यांच्या मते आश्चर्यांत नोंद व्हावी अशा २०० इमारतीं व वास्तूंची नावे न्यू७वंडर्स नावाच्या झुरिच शहरामधील एका संस्थेकडे पाठवली. त्या संस्थेने घेतलेल्या या लोकप्रियता कौलामधील विजेत्या वास्तूंची घोषणा ७ जुलै २००७ रोजी लिस्बन येथे करण्यात आली. ह्या कौलादरम्यान इंटरनेट व फोनद्वारे १० कोटी लोकांनी मते टाकल्याचा न्यू७वंडर्सने दावा केला. परंतु हा कौल शास्त्रशुद्ध पद्धतीने न घेतल्यामुळे एकाच व्यक्तीला अनेक वेळा मते देणे सहज शक्य होते. ह्यामुळे ह्या कौलाच्या अचूकतेवर शंका व्यक्त केली गेली आहे.
0
Answer link
ताजमहाल जगातील आश्चर्य असण्याची काही कारणे:
1. उत्कृष्ट वास्तुकला: ताजमहाल हे उत्कृष्ट वास्तुकलेचे उदाहरण आहे. हे भारतीय, पर्शियन आणि इस्लामिक वास्तुकला शैलींचे मिश्रण आहे.
2. सौंदर्य: ताजमहाल त्याच्या सौंदर्यासाठी जगभर ओळखला जातो.
3. इतिहास: ताजमहाल शहाजांने त्याची पत्नी मुमताज महलच्या स्मरणार्थ बांधला होता. हे प्रेम आणि बलिदानाचा प्रतीक आहे. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
4. जगातील लोकप्रिय पर्यटन स्थळ: ताजमहाल जगातील लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे. दरवर्षी लाखो पर्यटक याला भेट देतात.
5. UNESCO जागतिक वारसा स्थळ: ताजमहालला UNESCO ने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. UNESCO website