पर्यावरण

आर्थिक पर्यावरणावर परिणाम करणारे घटक?

1 उत्तर
1 answers

आर्थिक पर्यावरणावर परिणाम करणारे घटक?

1
1. पर्यावरणावर जैविक आणि अजैविक घटक परिणाम करतात, काही घटक नैसर्गिक असतात, तर काही मानवनिर्मित असतात.

2. जैविक घटकांमध्ये सजीवांच्या विविध आंतरक्रिया पर्यावरणावर परिणाम घडवून आणतात.

3. मानवाची क्रिया, जंगलतोड, योगिकीकरण, नागरीकरण पर्यावरणावर खूप मोठा परिणाम करतात.

4. नैसर्गिक आपत्ती देखील पर्यावरणावर परिणाम होतो. उदा., भूकंप, चक्रीवाद, वणवा, ढगफुटी, अशा कारणांमुळे पर्यावरणावर परिणाम होतो.
उत्तर लिहिले · 6/9/2023
कर्म · 9395

Related Questions

मोबाईल मुळे होणारे परिणाम अभ्यासून तसेच मानवी जीवनावर व पर्यावरणावर होणारे परिणाम अभ्यासून त्यावर उपाय योजना सुचविणे याचे निरीक्षकने सांगा?
पोलिथीन चा होत असलेला अती वापर पर्यावरण प्रकल्प?
मोबाईल मुळे होणारे परिणाम अभ्यासून तसेच मानवी जीवनावर व पर्यावरणावर होणारे परिणाम अभ्यासून त्यावर उपाय योजना सुचविणे?
12 वी पर्यावरण प्रकल्प विषय बदलत्या पर्जन्यमाचा परिणाम कृषी उत्पादकतेवर होतो प्रकल्प प्रस्तावना?
पर्यावरण संवर्धन साठी शिक्षकांनी कोणते कार्य करायला?
1 मानवी हस्तक्षेपामुळे पर्यावरणावर कोणते परिणाम झाले आहेत?
औधगिक क्रांती पर्यावरण?