2 उत्तरे
2
answers
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोठे घेण्यात आले?
0
Answer link
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन २२ डिसेंबर १८८५ पुणे या ठिकाणी घेतले जाणार होते. मात्र पुण्यात कॉलराची साथ सुरू असल्यामुळे हे अधिवेशन मुंबईच्या गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत घेतले गेले. राष्ट्रीय काँग्रेसच्या या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कलकत्त्याचे ख्यातनाम वकील व्योमेशचंद्र बॅनर्जी हे होते.
0
Answer link
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन 28 ते 31 डिसेंबर 1885 दरम्यान मुंबई येथील गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालयात (Gokuldas Tejpal Sanskrit College) घेण्यात आले.
या अधिवेशनाचे अध्यक्ष व्योमेश चंद्र बॅनर्जी होते आणि यात देशभरातून 72 प्रतिनिधी सहभागी झाले होते.