कुटुंब मशीन

पुढील मुद्द्यावरून गोष्ट तयार कशी कराल शीर्षक व तात्पर्य कसे लिहाल? मुद्दे- गरीब कुटुंब, कुटुंब प्रमुखाचा मृत्यू, द्या शिलाई मशीन बेतलेले, कपडे शिवणे, खूप कष्ट परिस्थितीला टक्कर

1 उत्तर
1 answers

पुढील मुद्द्यावरून गोष्ट तयार कशी कराल शीर्षक व तात्पर्य कसे लिहाल? मुद्दे- गरीब कुटुंब, कुटुंब प्रमुखाचा मृत्यू, द्या शिलाई मशीन बेतलेले, कपडे शिवणे, खूप कष्ट परिस्थितीला टक्कर

1
शिर्षक - सुखाचे दिवस.



एका गावात सखाराम नावाचा मनुष्य त्याची पत्नी वेणूताई आणि दोन मुले ह्यांच्याबरोबर राहत होता. सखाराम हा मेहनती व इमानदार मनुष्य होता. घरची परिस्थिती गरिबीची असल्यामुळे आपले आणि आपल्या कुटुंबाचे भरणपोषण करण्यासाठी तो मिळेल ते काम करून आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करीत असे.

एके दिवशी असाचे सखाराम एके ठिकाणी कामावर गेले असता अचानक त्याचा अपघाती मृत्यू झाला आणि वेणूताई व तिच्या दोन्ही मुलांवर दुःखाचा डोंगर कोसळतो.

वेणूताईला हया परिस्थितीत आपला आणि आपल्या मुलांचे पालन कसे करावे ह्याची चिंता लागली कारण सखाराम हाच कुटुंभप्रमुख हया नात्याने त्याच्या घराचा सर्व कारभार बघीत असे व दोन्ही मुले वयाने लहान असल्यामुळे व पतीच्या अश्या अचानक अकस्मित निधनाने आता आपले आणि आपल्या मुलांचे पोट कसे भरायचे हा विचार तिला त्रास देऊ लागतो.

परंतु आपल्याला आता धीर सोडून चालणार नाही व सखारामच्या मागे आता आपणच कुटुंबप्रमुख असून आपल्याला आपल्या मुलांसाठी व त्यांच्या शिक्षणासाठी काही ना काही तरी तजवीज करावीच लागणार म्हणून वेणूताई उधारीवर एक शिलाई मशीन घेते व त्यावर गावातील स्त्रियांचे व मुलांचे कपडे शिवून देण्याचे काम सुरु करते. पुढे वाचा......


वरील कथा संपूर्ण वाचण्यासाठी भेट दया www.sopenibandh.com 






उत्तर लिहिले · 4/10/2022
कर्म · 1100

Related Questions

ग्रामीण कुटुंबाचे वैशिष्ट्य स्पष्ट करा?
कुटुंब कुटुंब संस्थेचे बदलते स्वरूप स्पष्ट करा?
कुटुंबात मनमोकळा संवाद न झाल्यास त्याचे परिणाम काय होतात ते स्पष्ट करा?
गणपतीच्या कुटुंबाची माहिती?
लोकसंख्या नियंत्रण कुटुंब कल्याण घोषवाक्य?
कुटुंबात मनमोकळा संवाद न झाल्यास त्याचे काय परिणाम होतात?
विभक्त कुटूंबाचे वैशिष्ट कोणते आहे?