Topic icon

मशीन

या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
1
शिर्षक - सुखाचे दिवस.



एका गावात सखाराम नावाचा मनुष्य त्याची पत्नी वेणूताई आणि दोन मुले ह्यांच्याबरोबर राहत होता. सखाराम हा मेहनती व इमानदार मनुष्य होता. घरची परिस्थिती गरिबीची असल्यामुळे आपले आणि आपल्या कुटुंबाचे भरणपोषण करण्यासाठी तो मिळेल ते काम करून आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करीत असे.

एके दिवशी असाचे सखाराम एके ठिकाणी कामावर गेले असता अचानक त्याचा अपघाती मृत्यू झाला आणि वेणूताई व तिच्या दोन्ही मुलांवर दुःखाचा डोंगर कोसळतो.

वेणूताईला हया परिस्थितीत आपला आणि आपल्या मुलांचे पालन कसे करावे ह्याची चिंता लागली कारण सखाराम हाच कुटुंभप्रमुख हया नात्याने त्याच्या घराचा सर्व कारभार बघीत असे व दोन्ही मुले वयाने लहान असल्यामुळे व पतीच्या अश्या अचानक अकस्मित निधनाने आता आपले आणि आपल्या मुलांचे पोट कसे भरायचे हा विचार तिला त्रास देऊ लागतो.

परंतु आपल्याला आता धीर सोडून चालणार नाही व सखारामच्या मागे आता आपणच कुटुंबप्रमुख असून आपल्याला आपल्या मुलांसाठी व त्यांच्या शिक्षणासाठी काही ना काही तरी तजवीज करावीच लागणार म्हणून वेणूताई उधारीवर एक शिलाई मशीन घेते व त्यावर गावातील स्त्रियांचे व मुलांचे कपडे शिवून देण्याचे काम सुरु करते. पुढे वाचा......


वरील कथा संपूर्ण वाचण्यासाठी भेट दया www.sopenibandh.com 






उत्तर लिहिले · 4/10/2022
कर्म · 1100