गणित व्याज अर्थशास्त्र

दरसाल दरशेकडा 12% ने 15000 रुपयांचे 100 दिवसांचे व्याज किती?

3 उत्तरे
3 answers

दरसाल दरशेकडा 12% ने 15000 रुपयांचे 100 दिवसांचे व्याज किती?

0
दरसाल दरशेकडा 12% ने 15000 रू चे 100 दिवसांचे व्याज किती?
उत्तर लिहिले · 12/8/2022
कर्म · 0
0
15000×12÷100 = 1800  एका वर्षाचे

1800 ÷ 12 =  150   एका महिन्याचे

150  ÷ 30 =   5  एका दिवसाचे

5 × 100 =  500  शंभर दिवसाचे

= 500

उत्तर लिहिले · 13/8/2022
कर्म · 7460
0

उत्तर:

12% दराने 15000 रुपयांचे 100 दिवसांचे व्याज काढण्यासाठी, आपण खालील सूत्र वापरू शकतो:

व्याज = (मुद्दल * दर * दिवस) / 365

या गणितामध्ये:

  • मुद्दल (Principal) = ₹15000
  • दर (Rate) = 12% = 0.12
  • दिवस (Days) = 100

आता, हे आकडे सूत्रामध्ये टाकू:

व्याज = (15000 * 0.12 * 100) / 365

व्याज = (180000) / 365

व्याज = ₹493.15 (approx.)

म्हणून, 12% दराने ₹15000 चे 100 दिवसांचे व्याज अंदाजे ₹493.15 आहे.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1020

Related Questions

गहाणखत म्हणजे काय?
कर्ज झाले आहे काय करू?
दसादशे पाच टक्के दराने 16000 रुपयांचे मुद्दलाचे दोन वर्ष आठ महिन्यांचे चक्रवाढ व्याज किती?
दसादशे पाच टक्के दराने १६०० रुपये मुद्दलाचे दोन वर्षे आठ महिन्यांचे चक्रवाढ व्याज किती?
चक्रवाढ व्याजाचे सूत्र काय आहे?
महेशच्या दरमहा खर्चाचे त्याच्या उत्पन्नाशी असलेले गुणोत्तर 3:5 आहे, तर त्याचा खर्च त्याच्या उत्पन्नाच्या किती टक्के आहे?
माझी पत्नी १३००० रुपये कमावते आणि माझा खर्च मी स्वतः कमावतो. मला कोणतेही व्यसन नाही. ५ लोकांचे कुटुंब आहे, त्यामुळे शिल्लक काहीच रहात नाही. मी आजारी आहे, पण माझा खर्च मी स्वतः कमावतो. पत्नी घरखर्च चालवते.