मानवी विकास सामाजिक इतिहास इतिहास

माणसाने भटके वस्ती कडून स्थिर समाज जीवनाकडे वाटचाल कशी केली?

समाजातील विविध घटकांच्या परस्पर सहकार्यातून शिस्तव नियमांचा आदर करण्याची वृत्ती विकसित करणे. 

• व्यक्ती, कुटुंब आणि संस्था यांचा मिळून समाज बनतो हे समजून घेणे. 
• भारतात विविध भाषा बोलणारे, विविध धर्मांचे लोक असूनही त्यांच्यात एकता आहे हे ओळखणे. 

• राष्ट्रीय एकात्मतेसाठी सर्व धर्म समभावाची आवश्यकता जाणणे.

 • सार्वजनिक समस्या सोडवण्यासाठी प्रत्येकाचा सहभाग महत्त्वाचा आहे हे जाणून घेणे.

 • पंचायत समिती पदाधिकारी व प्रशासनाबाबत माहिती मिळवणे.

 • जिल्हा परिषद पदाधिकारी व प्रशासन यांची माहिती मिळवणे. 

• स्थानिक शासन संस्था हा लोकशाहीचा पाया आहे हे समजून घेणे.

• ग्रामसभेत महिलांचा सक्रीय सहभाग असतो हे समजून घेणे.
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0 answers

माणसाने भटके वस्ती कडून स्थिर समाज जीवनाकडे वाटचाल कशी केली?

Related Questions

17 जानेवारी हा दिवस साजरा का केला जातो?
प्राचीन भारतातील ग्रामपंचायतीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा?
महात्मा गांधी वकील कधी झाले आणि भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना फाशी कधी देण्यात आली?
खरा भारत देश कोणामुळे स्वतंत्र झाला?
Save arwli moment mahiti?
1990 मधील टिहरी धरण संघर्षाबद्दल माहिती?
जंग बचाओ आंदोलन १९८२ बद्दल माहिती?