2 उत्तरे
2 answers

मराठी भाषेत एकूण मुळाक्षरे किती आहेत?

2
मराठी ही देवनागरी लिपीत लिहिली जाते. त्यामुळे देवनागरीचे मुळाक्षरे हेच मराठी मुळाक्षरे होतात. यात बारा स्वर आणि छत्तीस व्यंजन असतात.

स्वर
अ आ इ ई उ ऊ
ए ऐ ओ औ अं अः
 
विशेष स्वर - ऑ
तसेच चार देवनागरी स्वर काही ठिकाणी मराठीत पण वापरतात- ऋ ॠ ऌ ॡ
 
व्यंजन
क ख ग घ ङ
च छ ज झ ञ
ट ठ ड ढ ण
त थ द ध न
प फ ब भ म
य र ल व
श ष स ह ळ क्ष ज्ञ

विशेष - 'ङ'; आणि 'ञ' चा उच्चार हा, 'ण' किंवा 'न' प्रमाणेच नासिक्य होतो. 'ङ' हा 'ड' नाही. तसेच 'ञ' हे 'त्र' नाही. उदाहरणार्थ- अङ्क=अंक, मञ्जुषा=मंजुषा
उत्तर लिहिले · 1/4/2023
कर्म · 20475
0

मराठी भाषेत एकूण ४८ मुळाक्षरे आहेत.

त्यामध्ये:

  • स्वर: १४
  • व्यंजन: ३४

अक्षरांची विभागणी खालीलप्रमाणे आहे:

  1. स्वर: अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, ॠ, ऌ, ॡ, ए, ऐ, ओ, औ
  2. स्वरसंधी: अं, अ:
  3. व्यंजन: क, ख, ग, घ, ङ, च, छ, ज, झ, ञ, ट, ठ, ड, ढ, ण, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, ष, स, ह, ळ
  4. संयुक्त व्यंजन: क्ष, ज्ञ
उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1180

Related Questions

भाषा आणि बोली यातील साम्यभेद स्पष्ट करा?
प्रमाणभाषा म्हणजे काय ते स्पष्ट करा?
मराठी आणि महाराष्ट्री मध्ये काय अंतर आहे?
संस्कृत- हल संधी, विसर्गसंधी, दुर्जनपद्धती, कर्म पद्धती?
सम्राट अलेक्झांडर कसे लिहावे?
वाक्याचे चार प्रकार लिहा?
वाक्याचे चार प्रकार कोणते?