2 उत्तरे
2
answers
ओटी भरणे आणि वर्षश्राद्ध कार्यक्रम एकाच दिवशी करता येतात का?
2
Answer link
ओटी भरणी आणि वर्षश्राद्ध कार्यक्रम एकाच दिवशी नाही करु शकत नाही.
तुम्हाला ओटी भरण्याचा कार्यक्रम वर्षश्राद्धाच्या आधी करावा लागेल तीन चार दिवस आधी नाहीत तर वर्ष श्राद्ध झाले कि लगेच दुसऱ्या दिवशी हि करू शकता.
वर्षश्राद्धाच्या दिवशी आपण गेलेल्या व्यक्तीला आठवण करून त्याच वर्ष श्राद्ध करतो तो दिवस फक्त गेलेल्या व्यक्तीचा असायला हवा पण ओटी भरण्याच्या कार्यक्रमाला काही आक्षेप नाही पण वर्ष श्राद्ध आहे त्या दिवशी नाही
कारण एक अंश जाऊन दुसरा नवीन अंश जन्माला येतं म्हणून च ओटीभरणीचा कार्यक्रम आपल्या घरातील व्यक्ती चा निधन झाले असेल तरी ही ओटी भरणीच कार्यक्रम करू शकतो पण श्राद्ध,वर्षश्राद्धाचा दिवस सोडून केव्हाही करा ओटीभरणीचा कार्यक्रम
वर्षश्राद्धाच्या दिवशी एकाच दिवशी ओटी भरणी कार्यक्रम करू नका.
0
Answer link
हिंदू धर्मात ओटी भरणे आणि वर्षश्राद्ध हे दोन वेगवेगळे विधी आहेत आणि ते एकाच दिवशी करणे योग्य नाही.
ओटी भरणे:
देवीची ओटी भरली जाते किंवा कुमारिकेची ओटी भरली जाते.
ओटी भरणे हा सवाष्ण स्त्रीचा सन्मान करण्याचा विधी आहे.
वर्षश्राद्ध:
वर्षश्राद्ध म्हणजे, एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर दरवर्षी त्याच तिथीला पिंडदान केले जाते. हा विधी पितरांना समर्पित असतो. त्यामुळे, तो शुभ मानला जात नाही.
त्यामुळे हे दोन्ही विधी एकाच दिवशी करणे योग्य नाही.