भारताचा इतिहास जागतिक इतिहास भारत भूगोल भारतीय सेना भारतीय दंड संहिता भारतीय स्वातंत्र्य दिन भूभाग

जगाच्या एकूण क्षेत्रफळापैकी किती टक्के क्षेत्रफळ भारताच्या वाट्याला आले आहे?

2 उत्तरे
2 answers

जगाच्या एकूण क्षेत्रफळापैकी किती टक्के क्षेत्रफळ भारताच्या वाट्याला आले आहे?

0
जगाच्या एकूण भौगोलिक क्षेत्रफळाच्या
केवळ 2.4 टक्के क्षेत्रफळ भारताच्या वाट्याला आहे. परंतु या भू-भागात जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळपास 17.5 टक्के लोक वास्तव्य करतात.
उत्तर लिहिले · 1/2/2023
कर्म · 9415
0

जगाच्या एकूण क्षेत्रफळापैकी भारताच्या वाट्याला २.४% क्षेत्रफळ आले आहे.

भारताचे एकूण क्षेत्रफळ ३२,८७,२६३ चौरस किलोमीटर आहे.

संदर्भ:

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1420

Related Questions

खंड हे .... स्वरूपाचे भूरूप होय?
मैदानाचे प्रकार थोडक्यात लिहा?
७/१२ मध्ये नाव लावण्यासाठी फी किती आहे?
राजस्थानला मैदानी प्रदेशात काय म्हणतात?
सममूल्य रेषा एकमेकींपासून दूर असल्यामुळे घटकातील बदल कसा असतो?
सममूल्य रेषा एकमेकींपासून दूर असल्यास घटकातील बदल कसा असतो?
त्रिभुज प्रदेश कोणत्या स्वरूपाचा असतो?