2 उत्तरे
2 answers

भारतामध्ये कोणत्या प्रकारची लोकशाही आहे?

0
भारतामध्ये लोकशाही शासनप्रणाली बर्‍याच काळापासून अस्तित्वात आहे. राजेशाही जरी होती तरी गावपातळीवर गावातील पंचायत गावाच्या शासनासंबंधी सर्व निर्णय घेत असे. राजाची जबाबदारी मुख्यत्वे संरक्षण व दोन किंवा अधिक गावांमधील तंट्याबाबत असे. सध्याची व्यवस्था पश्चिमी देशाकडून घेतली आहे व तीमध्ये त्रुटी आहेत. त्या त्रुटी दूर करून लोकशाही व्यवस्था अधिक कार्यक्षम बनवणे आवश्यक आहे. या करता उमेदवाराच्या पात्रतेपासून शासन चालवण्यापर्यंत सध्याचे अडथळे जाणून घेऊन नियम बनवले पाहिजेत. भारतीय लोकशाही ही सर्वांत मोठी लोकशाही आहे.
उत्तर लिहिले · 17/2/2023
कर्म · 9455
0

भारतामध्ये संसदीय लोकशाही आहे.

संसदीय लोकशाही म्हणजे:

  • प्रतिनिधी निवडणे: नागरिक निवडणुकीद्वारे आपले प्रतिनिधी निवडतात.
  • सरकार: हे प्रतिनिधी मिळून सरकार बनवतात.
  • कायदे: हे सरकार जनतेसाठी कायदे बनवते.

भारताच्या लोकशाहीत, जनता निवडणुकीत मतदान करून आपले नेते निवडते आणि ते नेते देशासाठी कायदे बनवतात.

अधिक माहितीसाठी, तुम्ही हे पाहू शकता:

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 5280

Related Questions

नरेंद्र मोदी यांचा जन्म केव्हा झाला?
दबाव गटाचे पाच प्रकार लिहा?
राज ठाकरे यांच्या रॅलींना मोठी गर्दी जमते, मग लोक त्यांना मत का देत नाहीत?
राज ठाकरे प्रत्येकाला आवडतात पण त्यांचा पक्ष निवडून का येतं नाही?
राज ठाकरे यांच्या सभेला मोठी गर्दी होते, पण लोक मनसेला मत का देत नाहीत?
काही नेत्यांच्या सभांना हजारोंची गर्दी होते, पण ते निवडणूक जिंकत नाहीत?
मराठी माणूस देशाचा पंतप्रधान का होऊ शकला नाही?