गणित शिक्षण

अ‍ॅबॅकस म्हणजे काय?

2 उत्तरे
2 answers

अ‍ॅबॅकस म्हणजे काय?

3
अबँकस म्हणजे नेमके काय आहे. तर बोली भाषेत सांगायचे तर अँबँकस हे असे तंत्र आहे ज्यामुळे लहान मुले आकडेमोड गणयंत्राच्या वेगाने करतात. म्हणजे जर कोणतेही गणित बेरीज, वजाबाकी, भागाकार गुणाकार कॅलक्युलेटरच्या स्पिडने लहान लहान मुले करतात. आणि याचे कारण आहे अबँकस बुद्धी विकसित करून मेंदुला जागृत करण्याचे काम करते. अबँकसमुळे मुलांची स्मरण शक्ती वाढण्यास मदत होते. क्षणात केवढीही आकडेमोड करण्याची कुवत त्यांच्या मध्ये निर्माण होते.

मोबाईल चे टेलिव्हिजन चे व्यसन कमी होईल सतत नवीन काही तरी शोधण्याचा प्रयत्न मुले करत असतात. लॉकडाऊनमध्ये मुलांना सक्रीय आणि क्रिएटिव्ह बनवण्यासाठी माधवे दाम्पत्याने एक पाऊल उचलले आणि ते यशस्वी करून दाखवले. ज्यांना अबँकस काय आहे हे माहिती सुद्धा नव्हते अशा विद्यार्थी पर्यंत अॅबॅकस पोहचवण्याचे काम माधवे दाम्पत्य करत आहे. मोठमोठ्या शहरात, लाखो रुपये देऊन श्रीमंत लोक जे शिकवायचे तेच शिक्षण, तंत्र माधवे दाम्पत्य यांनी माफक दरात गरिब आणि होतकरू विद्यार्थ्यां पर्यंत पोहचवण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.माधवे दाम्पत्याने सुरू केलेल्या या उपक्रमामुळे ज्यांना गणिताची भिती वाटत होती असे विद्यार्थी कॅलक्युलेटरच्या वेगापेक्षा जास्त वेगाने मोठमोठे गणित सोडवत आहेत. काही लोकांना अबँकस आणि त्यांचे परिणाम हे कोणत्याही जादुपेक्षा कमी वाटणार नाही, पण ती जादु नसुन तंत्र आहे शिक्षण, प्रत्येकाचे मुल कॅलक्युलेटरच्या स्पिडणे गणित सोडवू शकतो. स्वतः ची स्मरणशक्ती वाढवून एक स्वतः ची ओळख निर्माण करू शकतो. या साठी फक्त पाथ अबॅकस ला भेट देणे गरजेचे आहे. पाथ अबँकस मुळे मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मदत होते.आपण बघतो की पुर्वीचे लोक पाव पावकी यांचे पाढे मुखपाठ ठेवून हिशोब लावायचे, नंतर दोन पासून तिस पर्यंत पाढे ज्यांचे मुखपाठ आहेत त्याला हुशार समजण्यात यायचे. परंतु मोबाईल आला आणि पाढे, गणीत, सर्वांची जागा घेतली. सकाळी लवकर जरी उठायचे तरी मोबाईल वर आलार्म लाऊन ठेवावा लागतो. सांगण्याचा उद्देश हाच कि मोबाईल च्या अती वापरामुळेआपण आपल्या मेंदुला जास्त चालना देत नाही म्हणून कित्येक लोक तिनचार वर्षापूर्वी सर्व नातेवाईक यांचे मोबाईल नंबर पाठ असायचे आज मोबाईल मुळे घरचेही नंबर पाठ नसतात ही सत्य परिस्थिती आहे. आणि याचे कारण आहे आपण आपल्या मेंदुला जास्तच आराम दिलेला आहे. मेंदुकडून आपण काम करून घेत नाही म्हणून मोबाईल वर अवलंबून रहावे लागते. पाथ अबँकस मोबाईल चा कमी वापर करून मेंदुचा जास्त वापर कसा करता येईल यावर भर देते म्हणून लहान लहान मुले आकडेमोड करण्यात पारंगत झालेले आहेत. मोबाईल, गेम, कार्टून बघुन वेळ घालवण्यापेक्षा पाथ अबँकस शी आपण मुलांना जोडले तर चमत्कारिक बदल आपल्या मुलांमध्ये होऊन एक यशस्वी वाटचाल आपले मुले करतील.अँबँकस च्या एकुण आठ लेव्हल असतात. आपण आठ लेव्हल चा विचार न करता पहिले दोन लेव्हल चा जरी विचार केला तर अफलातून बदल आपल्या पाल्यामध्ये दिसेल आणि आपणच अबॅकस सोडणार नाही. पाथ अँबँकस च्या माध्यमातून माधवे दाम्पत्याने हाती घेतलेला उपक्रम खरोखरच गौरवास्पद आहे. लाखो रुपये खर्च करून मिळणारे आणि विद्यार्थ्यांचा मेंदु जागृत करणारे शिक्षण कोणत्याही प्रकारच्या नफ्याचा विचार न करता फक्त गरिब आणि होतकरू विद्यार्थ्यां पर्यंत अँबँकस पोहचावे आणि त्यांचा मानसिक विकास व्हावा याच उद्देशाने ते काम करत आहेत.वेगवेगळे डेमो देऊन अबॅकस ची गोडी निर्माण करण्याचे महत्वपुर्ण काम माधवे दाम्पत्य करत आहे. मुलांना डिजिटल व्यसनापासुन दूर ठेवण्यासाठी पाथ अबँकस खरोखर संजिवनी आहे. पाथ अबॅकस सोबत जॉईन होऊन आपण आपल्या पाल्यांचा सर्वांगीण विकास करू शकता. पाथ अबँकसच्या डेमो साठी आपण खालील नंबर वर संपर्क करून मुलांचे जिवन बदलु शकता. 8668652360, 8767622156 मुलांसाठी खरी कमाई आपण काय कमाऊन ठेवले ही नाही तर मुलांना आपण कस घडवले ही खरी कमाई असते. पाथ अबँकस मुळे ग्रामीण व शहरी भागातील सर्वसाधारण विद्यार्थ्यांना खुप मोठा फायदा होऊन त्यांच्या जीवनात एक आशेचे किरण म्हणून पाथ अबँकस राहील हेही सत्य असेल.
उत्तर लिहिले · 28/12/2021
कर्म · 121765
0

ॲबॅकस (Abacus) हे एक प्राचीन गणना करण्याचे साधन आहे. हे गणितीय क्रिया जसे की बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार करण्यासाठी वापरले जाते.

ॲबॅकसची रचना:

  • ॲबॅकसमध्ये एक फ्रेम असते.
  • त्यात तारा (wires) असतात आणि प्रत्येक तारेत मणी (beads) असतात.
  • या मण्यांच्या साहाय्याने संख्या दर्शविली जाते आणि गणितीय क्रिया केली जाते.

ॲबॅकसचे फायदे:

  • ॲबॅकस वापरण्यास सोपे आहे.
  • यामुळे गणितातील मूलभूत संकल्पना समजायला मदत होते.
  • एकाग्रता वाढते.

ॲबॅकस हे शिक्षण क्षेत्रात एक महत्त्वाचे साधन आहे. लहान मुलांना संख्या आणि गणित शिकवण्यासाठी हे खूप उपयोगी आहे.

अधिक माहितीसाठी आपण हे पाहू शकता:

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 2260

Related Questions

एका आयताची लांबी ही रुंदीच्या चौपट आहे. जर त्यांची परिमिती एका समभुज त्रिकोणाच्या परिमितीएवढी आहे, आणि त्रिकोणाची परिमिती 180 मीटर असेल, तर आयताचे क्षेत्रफळ काय?
एका आयताची लांबी ही रुंदीच्या दुप्पट आहे. त्याची परिमिती एका समभुज त्रिकोणाच्या परिमितीएवढी आहे. त्रिकोणाची परिमिती 64 किमी असेल, तर आयताचे क्षेत्रफळ काय? पर्याय: 1) 36, 2) 64, 3) 128, 4) 256
एका आयताची लांबी रुंदीच्या दुप्पट आहे. त्याची परिमिती एका समभुज त्रिकोणाच्या परिमिती एवढी आहे. जर त्रिकोणाची परिमिती 64 km असेल, तर आयताचे क्षेत्रफळ काय?
एका दुकानदाराने 48 रुपये डझन प्रमाणे पेन घेतले व ते प्रति पेन सहा रुपये दराने विकले, तर पाच डझन पेन विकल्यास किती टक्के नफा होईल?
दुकानदारांनी 48 रुपये डझन प्रमाणे पेन घेतले व ते प्रति पेन सहा रुपये दराने विकले तर पाच डझन पेन विकल्यास किती टक्के नफा होईल?
481 मधून किती वजा करावे म्हणजे उत्तर 1526 येईल?
चार अंकी सर्वात लहान विषम संख्येत किती मिळवावेत म्हणजे उत्तर 200 शतक येईल?