4 उत्तरे
4
answers
बॅरन बेटाचा आकार शंकूसारखा का होत आहे?
3
Answer link
अंदमान समुद्रातील बॅरन बेटावरील ज्वालामुखी हा काही काळासाठी शांत असतो व पुन्हा कधीतरी एकदम जागृत होतो. या ज्वालामुखीचा उद्रेक केंद्रीय स्वरूपाचा असतो. या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूभाग शंकूच्या आकारात पर्वताप्रमाणे वर उचलला जातो. त्यामुळे बॅरन बेटाचा आकार शंकूसारखा होत आहे.
1
Answer link
अंदमान समुद्रातील बॅरन बेटावरील ज्वालामुखी हा काही काळासाठी शांत असतो व पुन्हा कधीतरी एकदम जागृत होतो. या ज्वालामुखीचा उद्रेक केंद्रीय स्वरूपाचा असतो. या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूभाग शंकूच्या आकारात पर्वताप्रमाणे वर उचलला जातो. त्यामुळे बॅरन बेटाचा आकार शंकूसारखा होत आहे.
बॅरन बेटाचा आकार शंकूसारखा होत आहे. हे केंद्रीय ज्वालामुखीचे कारण आहे.
बॅरन बेट हे वरून तीक्ष्ण आणि सुवट (शंकू) तर सभोवताली पसरलेले प्रकारचे दिसते. त्याचे कारण असे कि हे बेट केंद्रीय ज्वालामुखीमुळे निर्माण झालेले असते. केंद्रीय ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या वेळेस लाव्हारस भूपृष्ठापासून भूकवचावर एका नळीसारख्या भागातून वर येते. बाहेर आल्यावर हे लाव्हारस त्या नलिकेभोवती पसरत जाते. त्यामुळे नळीच्या वरील भाग शंकूसारखे तर सभोवतालचे भाग पर्वतासारखे होत जाते. ह्या केंद्रीय ज्वालामुखीमुळेच शेवटी शंकूसारखे बॅरन बेट तयार होतात.
0
Answer link
बॅरन बेटाचा आकार शंकूसारखा होण्याचे मुख्य कारण ते एक ज्वालामुखी बेट आहे.
खाली काही कारणे दिली आहेत:
- ज्वालामुखी क्रिया: बॅरन बेट हे एक सक्रिय ज्वालामुखी आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे बेटावर लाव्हारस आणि राख साचते. कालांतराने, या पदार्थांच्या साचण्याने शंकूच्या आकाराची रचना तयार होते.
- अपक्षरण: ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर तयार झालेला शंकू हळूहळू नैसर्गिकरित्या झिजतो. वारा आणि पाण्याच्या सततच्या प्रवाहामुळे ज्वालामुखीच्या कडा आणि बाजू झिजून त्याचे रूपांतर शंकूमध्ये होते.
- भूगर्भीय हालचाली: पृथ्वीच्या आत सतत भूगर्भीय हालचाली होत असतात. या हालचालींमुळे बेटाच्या आकारात बदल होतो.
या सर्व कारणांमुळे बॅरन बेटाचा आकार शंकूसारखा होत आहे.
अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता: