3 उत्तरे
3 answers

मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र कोणते?

4
मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र ज्ञानप्रकाश (१९०४) हे आहे.
ज्ञानप्रकाश वृत्तपत्र
ज्ञानप्रकाश हे मराठी वृत्तपत्र होते. याची सुरुवात १८४९ मध्ये झाली. कृष्णाजी त्रिंबक रानडे यांनी यांनी स्थापन केलेले हे वृतपत्र १०३ वर्षे चालले आणि शेवटी १९५१ साली बंद पडले.15 ऑगस्ट 1904 पासून दैनिक झाले;हे मराठी भाषेतील पाहिलं दैनिक

इतिहास 
ज्ञानप्रकाशन वृत्तपत्र सुरू करण्यामागे कृष्णाजी त्रिंबक रानडे यांना प्रभाकर चे भाऊ महाजन यांची कल्पना कारणीभूत होती. याबरोबरच केशव शिवराम भवाळकर, कृष्ण्शास्त्री चिपळूणकर, गोपाळ हरी देशमुख, केरो लक्ष्मण छत्रे, महादेवशास्त्री कोल्हटकर, मोरो रघुनाथ ढमढेरे, सदर अमीन यांच्या सहभागातून यांचीही मदत झाली.


उत्तर लिहिले · 28/11/2021
कर्म · 121765
0
म्हणूनच मनुष्य आले या जगामध्ये असे एकही वस्तू नाही जी स्पष्ट करा.
उत्तर लिहिले · 28/11/2021
कर्म · 0
0

मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र दर्पण बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी, १८३२ रोजी सुरू केले.

दर्पण वर्तमानपत्राचा उद्देश जनतेला सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक घडामोडींची माहिती देणे हा होता.

बाळशास्त्री जांभेकर, ज्यांना मराठी पत्रकारितेचे जनक मानले जाते, यांनी हे वृत्तपत्र सुरू करून मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली.

अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंकला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 3480

Related Questions

महमूद गावानने कोणत्या सुधारणा केल्या छोटे उत्तर?
प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने लिहा?
गडावर भगवे निशाण फडकले या वाक्यातील उद्देश विभाग कोणता?
अष्टप्रधान मंडळ इमेज?
भारताची पहिली महिला पंतप्रधान कोण?
भगतसिंग यांच्या विषयी?
जालना जिल्हा कोणत्या वर्षी निर्माण झाला?