कला संगीत संगीतकार सात बारा

संगीतातील सात मूळ स्वरांचा संच कोणता?

2 उत्तरे
2 answers

संगीतातील सात मूळ स्वरांचा संच कोणता?

0
ठराविक स्वरांचा चढता (आरोही) किंवा उतरता (अवरोही) क्रम म्हणजे 'स्वरसप्तक'. स्वर म्हणजे एका ठराविक स्थिर कंपनसंख्येचा ध्वनी. भारतीय संगीतात षड्ज (सा), ऋषभ (रे), गांधार (ग), मध्यम (म), पंचम (प), धैवत (ध) आणि निषाद (नी) असे सात मूळ स्वर (सप्तक) मानले गेले आहेत.
उत्तर लिहिले · 1/3/2023
कर्म · 9455
0

संगीतातील सात मूळ स्वरांचा संच षड्ज (सा), ऋषभ (रे), गांधार (ग), मध्यम (म), पंचम (प), धैवत (ध), आणि निषाद (नी) आहे.

या स्वरांना एकत्रितपणे 'सप्तक' असेही म्हणतात.

हे स्वर भारतीय शास्त्रीय संगीताचा आधार आहेत.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 5460

Related Questions

मराठी रंगभूमीबद्दल माहिती लिहा?
शाळेचे बॅनर तयार करा शाळा प्रवेशोत्सव चे बॅनर तयार करा?
कला समीक्षा म्हणजे काय? कला समीक्षेचे कार्य विशद करा.
अजिंठा येथील लेणी यावर सविस्तर निबंध लिहा?
कविता लिहिण्यासाठी कवीकडे काय असायला पाहिजे?
ग्रामीण कलेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा?
अभिनेत्री म्हणून सुलभा देशपांडे यांच्या नाटकातील भूमिकांबद्दल थोडक्यात माहिती?