राजकारण निवडणूक आयोग निवडणूक आयोग

भारतीय राज्यघटनेत कोणत्या कलमात निवडणूक आयोगाची तरतूद आहे?

2 उत्तरे
2 answers

भारतीय राज्यघटनेत कोणत्या कलमात निवडणूक आयोगाची तरतूद आहे?

3
भारतीय निवडणूक आयोग कार्य स्पष्ट ही भारत सरकारच्या अखत्यारीतील एक स्वायत्त घटनात्मक संस्था आहे.

 संविधानाने कलम ३२४ अन्वये भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती केली. 
निवडणुक आयोगाला भारतीय संविधानाच्या चार स्तंभांपैकी एक मानले जाते. 
भारतातील निवडणुकींसाठी निवडणूक आयोग सर्वस्वी जबाबदार आहे.

        
निवडणूक आयोगामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त आणि राष्ट्रपती नेमतील इतके अन्य निवडणूक आयुक्त यांच्यासह एक निवडणूक आयोग बनतो. 

ऑक्टोबर इ.स. १९९३ पासून दोन निवडणूक आयुक्त नेमण्याची प्रथा पडली(१९८९ मध्ये-दोन अन्य निवडणूक आयुक्त नेमले होते). 
तसेच एका अद्यादेशाद्वारे त्यांना मुख्य निवडणूक आयुक्त सारखाच दर्जा व स्थान देण्यात आले. 

मुख्य निवडणूक आयुक्तांना पार पाडण्याचे कर्तव्य लक्षात घेऊन सामाजिक प्रतिष्ठा, कायद्याचे ज्ञान आणि समृद्ध असा प्रशासकीय अनुभव असलेल्या व्यक्तीची नेमणूक राष्ट्रपती या पदावर करतात.

भारतीय राज्यघटनेत ३२४ या  कलमात निवडणूक आयोगाची तरतूद केली आहे.
उत्तर लिहिले · 22/11/2021
कर्म · 25850
0

भारतीय राज्यघटनेच्या कलम 324 मध्ये निवडणूक आयोगाची तरतूद आहे.

कलम 324 नुसार, निवडणुकांचे संचालन, नियंत्रण आणि तयारी करण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असते.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1220

Related Questions

भारतीय निर्वाचन आयोगाची कोणतीही पाच कामे लिहा?
विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणूक घेतात. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा?
अनुपचंद पांडे यांच्या कार्यकाळाची माहिती लिहा?
निवडणूक आयोगाचे कार्य स्पष्ट करा?
भारतीय निवडणूक आयोगाचे मुख्यालय कुठे आहे?
निवडणूक आयुक्त यांची नेमणूक कोण करते?
निवडणूक आयुक्त यु. पी. एस. मदान यांचा संपर्क मिळू शकेल का?