राजकारण निवडणूक निवडणूक आयोग

निवडणूक आयुक्त यांची नेमणूक कोण करते?

2 उत्तरे
2 answers

निवडणूक आयुक्त यांची नेमणूक कोण करते?

1
केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नेमणूक राष्ट्रपती करतात.
तर राज्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक राज्यपाल करतात.
उत्तर लिहिले · 2/12/2020
कर्म · 283280
0
निवडणूक आयुक्तांची नेमणूक भारताचे राष्ट्रपती करतात.

निवडणूक आयुक्तांची नेमणूक भारताचे राष्ट्रपती करतात.

अधिक माहितीसाठी, खालील लिंकवर क्लिक करा:

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 1220

Related Questions

भारतीय निर्वाचन आयोगाची कोणतीही पाच कामे लिहा?
विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणूक घेतात. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा?
अनुपचंद पांडे यांच्या कार्यकाळाची माहिती लिहा?
निवडणूक आयोगाचे कार्य स्पष्ट करा?
भारतीय निवडणूक आयोगाचे मुख्यालय कुठे आहे?
भारतीय राज्यघटनेत कोणत्या कलमात निवडणूक आयोगाची तरतूद आहे?
निवडणूक आयुक्त यु. पी. एस. मदान यांचा संपर्क मिळू शकेल का?