2 उत्तरे
2 answers

बुद्धिगुणांक म्हणजे काय?

5
बुद्धिगुणांक (बु. गु.) १०० म्हणजे व्यक्ती मानसिक व कालिक दृष्ट्या एकाच पातळीवर आहे. तो शंभरांपेक्षा कमी याचा अर्थ वयाच्या मानाने ती व्यक्ती मागे पडलेली आहे आणि शंभरांपेक्षा जास्त याचा अर्थ ती बरोबरीच्या इतर व्यक्तिंपेक्षा मानसिक क्षमतेत पुढे आहे.Intelligence बुद्धीगुणांक व्यक्ति आपल्या बुद्धिमतेच्या जोरावर यशाचि शिखरे काबिज करण्याचा सतत प्रयत्न करते. म्हणुनच मानवाचा बुद्धिगुणांक इतर प्राण्यांच्या तुलनेत स्रेष्ठ् मानला जातो. त्यामुळेच आज मानवाने बुद्धीच्या जोरावर यशाची शिखरे काबीज केली .चंद्रावर मजल मारता आली .एवढेच नव्हेतर मानव आणि मानवेत्तर प्राणी यांच्यामध्ये या बुद्धीमात्तेमूळेच बदल दिसून येतो .आपल्या दैनदिन जिवनात बुद्धि, बुद्धिमत्ता,बुद्धिगुणांक,बुद्धिचातुर्य,असे वेगवेगळे शब्द आपण आपल्या दैनदिन जीवनात वापरत असलो तरी पण बुद्धिमत्ता म्हणजे काय? याबाबत वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनि अनेक सिधांत मांडले आहेत. मानवी बौद्धिक क्षमताच्या मापनासाठि फ्रेंच मानसशास्रज्ञ अल्फ्रेंड बिने यांनी १९०५ मधे सायमन नावाच्या सहकाऱ्याच्या मदतीने पहिलि बुद्धिमत्ता चाचणि तयार केलि म्हणुन बिने यांना बुद्धिमत्तेचा जनक म्हणतात. त्यांनि ३ ते१३ वर्षे वयोगटासाठि पहिली चाचणि तयार केलि गेलि.त्यानंतर १९०८ मध्ये याचि सुधारित आवृति तयार करन्यात आलि. १९११ मध्ये आल्फ्रेड बिनेचा मृत्यु झाल्यानंतर टर्मन व् मेरिल यांनी हे कार्य पुढे चालु ठेवले ,त्यानंतर १९१६ मधे याच चाचणीची सुधारित आवृती तयार करण्यात आली . त्यान्ंतर १९३७ ,१९६० मधे सुधारित आवृत्या तयार करण्यात आल्या. याच चाचण्याचा आधार घेऊन जगातिल अनेक मानसशास्त्रज्ञांनी बुद्धिमत्ता चाचण्यांमधे खुप मोठे योगदान करुन वयोगटानुसार अनेक चाचण्या तयार केल्या आहेत.त्यामुळेच आज बुद्धिगुणांक मापन करणे सहज सोपे झाले आहे .आज प्रत्येक वयोगटासाठी बुद्धीमत्ता चाचण्या उपलब्ध आहेत .
उत्तर लिहिले · 13/10/2021
कर्म · 121765
0

बुद्धिगुणांक (Intelligence Quotient - IQ) म्हणजे व्यक्तीच्या बुद्धिमत्तेचे मापन करण्याचा एक प्रयत्न आहे.

व्याख्या:

  • बुद्धिगुणांक हा एक संख्यात्मक गुण आहे, जो व्यक्तीच्या बुद्धिमत्तेची पातळी दर्शवतो.
  • IQ चाचणीच्या आधारे हा गुण निश्चित केला जातो.

इतिहास:

  • विसाव्या शतकाच्या सुरुवातीला फ्रेंच मानसशास्त्रज्ञ अल्फ्रेड बिने (Alfred Binet) यांनी मुलांची बौद्धिक क्षमता मोजण्यासाठी पहिली चाचणी तयार केली.
  • नंतर, जर्मन मानसशास्त्रज्ञ विल्यम स्टर्न (William Stern) यांनी 'बुद्धिगुणांक' ही संकल्पना मांडली.
  • उत्तर लिहिले · 23/3/2025
    कर्म · 3000

    Related Questions

    गोष्टी लक्षात कशा ठेवाव्यात?
    अध्ययन म्हणजे काय? अभिजात अभिसंधान सविस्तर स्पष्ट करा?
    स्वतः: दु:ख आणि फायदा न पाहता केलेले काम म्हणजे काय?
    नाम नसलेला पर्याय क्रमांक शोधा: स्वतः, दुःख, फायदा, नाव, दुसरा, प्रश्न, मोठेपणा, आई, पण, शहाणा, वाहन?
    प्रयत्न घट्ट त्याची एकमेव दुसरा प्रश्न विशेष काळजी पडतो सर्व तिसरा प्रश्न एक दुसरा पांढरा मार्ग चौथा प्रश्न मिळाला हवा केले देईल?
    आशा टीपा लिहा?
    माझे मित्र मला माझ्या रंगावरून वाईट बोलतात आणि त्यामुळे मी स्वतःबद्दल खूप नकारात्मक विचार करतो?