4 उत्तरे
4
answers
आशिया खंडात सहकारी तत्त्वावर पहिला साखर कारखाना कोणत्या देशात सुरू झाला?
3
Answer link
- १५ मे १०६२ या रोजी नगर जिल्यात लोणी या ठिकाणी देशातीलच नव्हे तर, आशिया खंडातील पहिला सहकारी तत्वावरील साखर कारखाना त्यावेळचे भारताचे पंतप्रधान नेहरु यांच्या शुभ हस्ते समारंभपुर्वक उद्घाटन करून सुरु केला.
- अनेक खडतर परिस्थितीतून हा कारखाना सहकारी तत्त्वावर उभा राहिला.
- अहमदनगर जिल्ह्यातील आजूबाजूच्या खेड्यातील व गावातील लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचं आणि त्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्याचे काम या सहकारी तत्वावरील साखर कारखान्यामुळे शक्य झालं.
- याचं संपूर्ण श्रेय हे सहकार महर्षी डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनाच द्यावे लागेल.
- आशिया खंडात सहकारी तत्त्वावर पहिला साखर कारखाना भारत या देशात महाराष्ट्र राज्यात अहमदनगर जिल्ह्यातील लोणी या ठिकाणी सुरू झाला.
.

2
Answer link
आशिया खंडात सहकारी तत्त्वावर पहिला साखर कारखाना भारत या देशात महाराष्ट्र राज्यात अहमदनगर जिल्ह्यातील लोणी या ठिकाणी सुरू झाला.
0
Answer link
आशिया खंडात सहकारी तत्वावर पहिला साखर कारखाना महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरानगर येथे सुरू झाला.
हा कारखाना 1949 मध्ये विठ्ठलराव विखे पाटील यांनी स्थापन केला.
अधिक माहितीसाठी: