3 उत्तरे
3
answers
सव्वाशे म्हणजे किती?
2
Answer link
सव्वा म्हणजे एक चतुर्थांश भाग. एकाचा २५% भाग.
१०० चा एक चतुर्थांश भाग २५ होतो. म्हणून सव्वाशे म्हणजे १२५ रुपये.
या प्रमाणे सव्वा वाजला, सव्वा रुपया, सव्वा प्रहर हे एकके आहेत.