2 उत्तरे
2 answers

आर्थिक म्हणजे काय?

3
आर्थिक शब्द हा अर्थ या शब्दापासून बनलेला आहे. अर्थ म्हणजे पैसा. पैशासंबंधी गोष्टीला आर्थिक म्हणतात. जसे की पैशासंबंधी धोरण म्हणजे आर्थिक धोरण. पैशाचा तुटवडा म्हणजे आर्थिक तूट. याचप्रमाणे आर्थिक विकास, आर्थिक राजकारण, असे शब्द तयार होतात.
उत्तर लिहिले · 14/1/2021
कर्म · 283320
0
अर्थशास्त्र म्हणजे वस्तू व सेवांचे उत्पादन, वितरण आणि उपभोग तसेच त्यांचीAllocation (वाटप) कसे होते याचे अध्ययन आहे.
  • हे सामाजिक विज्ञान आहे.
  • अर्थशास्त्र आपल्याला आपले निर्णय अधिक चांगल्या प्रकारे घेण्यासाठी मदत करते.
  • हे समाजाच्या संसाधनांचे व्यवस्थापन कस करायचं हे शिकवते.

अधिक माहितीसाठी: इन्व्हेस्टोपेडिया

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 5280

Related Questions

मूळ अवयव म्हणजे काय?
गरज म्हणजे नक्की काय?
मूळ वस्तू किंमत?
वस्तू विनमय म्हणजे काय?
अर्थशास्त्राची मूलभूत समस्या काय आहे?
अर्थशास्त्र म्हणजे काय? अर्थशास्त्राचे उद्दिष्ट कसे स्पष्ट कराल?
पैशाचे प्राथमिक कार्य कोणते आहे?