मूत्ररोग
आरोग्य
लघवी मळकट लाल होत आहे... नेमके काय झाले समजत नाही आहे... कृपया त्याबद्दल काही माहिती कळवा...
2 उत्तरे
2
answers
लघवी मळकट लाल होत आहे... नेमके काय झाले समजत नाही आहे... कृपया त्याबद्दल काही माहिती कळवा...
4
Answer link
सर, तुम्हाला मुतखडा असण्याची शक्यता आहे, तुम्ही लॅबला जाऊन 'युरिन रुटीन' नावाची टेस्ट करा आणि रिपोर्ट घेऊन युरोलॉजिस्ट सर्जनकडे दाखवा. धन्यवाद.
उत्तर आवडल्यास लाईक करा.
उत्तर आवडल्यास लाईक करा.
0
Answer link
मला माफ करा, मी वैद्यकीय सल्ला देण्यासाठी योग्य नाही. तुमच्या लक्षणांबद्दल अधिक माहितीसाठी कृपया डॉक्टरांना भेटा.