ग्राहक सेवा तंत्रज्ञान

आयडियाचा कंप्लेंट नंबर सांगा,?

3 उत्तरे
3 answers

आयडियाचा कंप्लेंट नंबर सांगा,?

1
आयडिया च्या कंप्लेंट नंबर 198 आहे.
त्यावर तुमचे समाधान नक्की होईल हे माझे मत आहे.
उत्तर लिहिले · 9/8/2020
कर्म · 8640
0
१९८ या नंबरवर कॉल करा. हा नंबर तक्रारींसाठीच आहे.
उत्तर लिहिले · 9/8/2020
कर्म · 18385
0

आयडिया (Idea) कंपनीच्या तक्रारीसाठी (Complaint) नंबर खालीलप्रमाणे:

  • ग्राहक सेवा क्रमांक: १९८ (198)
  • इतर ऑपरेटरसाठी: ७००१८-७००१८ (70018-70018)

तुम्ही आयडियाच्या वेबसाइटवर जाऊन किंवा ॲपद्वारेही तक्रार नोंदवू शकता. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 1180

Related Questions

ग्राहकांच्या वस्तू बद्दल ५ तक्रारी लिहा?
ग्राहक सेवा संज्ञेचा अर्थ स्पष्ट करा?
ग्राहक सेवा संज्ञेचा अर्थ स्पष्ट कर?
महावितरण मध्ये काम करताना ग्राहकाची तक्रार/बिल निवारण कसे करायचे?
ग्राहक सेवा केंद्र चालू करायचे आहे, मला माहिती सांगू शकतात का?
अमेझॉन कस्टमर केअर?
🙏🏼आपके संदेश के लिए धन्यवाद!🙏🏼 हम अभी उपलब्ध नहीं हैं, लेकिन जितनी जल्दी हो सके जवाब देंगे। कृपया हमें बताएं कि हम आपकी मदद कैसे कर सकते हैं? Regards: *Anand Gupta* *Bank of Baroda* *Manager-Farsatar* *Belthara Road-Ballia*