2 उत्तरे
2
answers
डेरमाळ किल्ला असलेल्या डोंगररांगेचे नाव काय?
1
Answer link
किल्ले डेरमाळ हा महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील बागलान तालुक्यातील एक किल्ला आहे.
हा किल्ला गाळणा डोंगर रांगेत समाविष्ट आहे.
या किल्ल्याने एकूण ३१ किलोमीटरवरचे क्षेत्रफळ व्यापले आहे.