औषधे आणि आरोग्य स्वमदत स्वच्छता त्वचेचे विकार त्वचाविज्ञान आरोग्य

मला अवघड जागी खूप खाज येते, खूप त्रास होतो, यासाठी काय करावे?

2 उत्तरे
2 answers

मला अवघड जागी खूप खाज येते, खूप त्रास होतो, यासाठी काय करावे?

3
फंगल इन्फेक्शनने त्रस्त असणाऱ्यांची संख्या काय कमी नाही. शरीराच्या कोणत्याही भागात होणारे हे फंगल इन्फेक्शन एका काळानंतर पुरते हैराण करून सोडते. मात्र ते का होते? काय काळजी घेऊ शकतो? याबाबत आज पाहुयात...

👀 *कारणे काय?* :

● उष्ण आणि दमट वातावरणामुळे ही समस्या होते.
● ज्या लोकांना खूप घाम येतो त्यांना फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते.
● ओले कपडे घालणे.
● घट्ट शूज किंवा कपडे घालणे.
● खुप वेळ मोजे घालणे.
● वैयक्तिक स्वच्छतेची काळजी न घेणे.
● प्रतिजैविक औषधांचे दुष्परिणाम
● कमजोर रोगप्रतिकार शक्ती

1. *कँडीडा अल्बिकन्स* : हे एक फंगल इन्फेक्शन असून ते त्वचेवर, तोंडाजवळ गुप्तांगाजवळच्या ओलसर त्वचेवर होते.

2. *रिंगवर्म* :  हे सुद्धा एक फंगल इन्फेक्शन आहे. जे प्रामुख्याने त्वचेवर, डोक्याच्या त्वचेवर, पायांना, मांडीवर आणि गुप्तांगाजवळ होते.

🤓 *काय काळजी घ्यावी?* :

● वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घ्या.
● स्नानगृह किंवा सार्वजनिक आंघोळीच्या ठिकाणी स्वच्छता बाळगा.
● सतत एकच मोजे घालू नका.
● खूप घट्ट शूज घालू नका.
● कोणाचीही वस्तू वापरू नका.

*Disclaimer* : आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी लेट्सअप घेत नाही.

👨‍⚕ *आरोग्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन, आहार टिप्स आणि बरंच काही हवंय?


उत्तर लिहिले · 12/7/2020
कर्म · 1025
0
मला माफ करा, मी वैद्यकीय सल्ला देण्यासाठी योग्य नाही. अचूक निदानासाठी आणि उपचारांसाठी कृपया डॉक्टरांना भेटा. ते तुमच्या लक्षणांचे योग्य मूल्यांकन करू शकतील आणि योग्य उपचार देऊ शकतील.
उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 1040

Related Questions

त्वचा रोगासाठी कोणत्या डॉक्टरांकडे जावे?
केसतोडा यावर औषध कोणते?
चेहऱ्यावर एक किंवा दोन पिंपल्स का येतात?
अंगावर गांधी उठण्याची कारणे?
मुक्का मारावर कायमचा उपाय काय आहे?
कोणत्या ग्रंथी घाम निर्माण करतात?
पित्त गांधी कमी करण्याचे उपाय सुचवा?