औषधे आणि आरोग्य
घरगुती उपाय
कोरोना
रोगप्रतिबंधक उपाय
आरोग्य
गरम पाणी न पिता गळ्यातून कोरोना व्हायरस नष्ट होऊन जाईल असा कोणता उपाय आहे? कारण एक दिवसापर्यंत कोरोना गळ्यात राहतो, नंतर छातीत जातो?
4 उत्तरे
4
answers
गरम पाणी न पिता गळ्यातून कोरोना व्हायरस नष्ट होऊन जाईल असा कोणता उपाय आहे? कारण एक दिवसापर्यंत कोरोना गळ्यात राहतो, नंतर छातीत जातो?
5
Answer link
दादा तसं पाहायला गेलं तर गरम पाणी पिऊन कोरोना नष्ट होतो ही गोष्ट पण 100 टक्के खरी नाहीये. कारण सर्व प्रकारची काळजी घेऊन पण आज हजारो लोकांना या विषाणूने आपल्या विळख्यात घेतलंय...
या आजारावर सध्या तरी नक्की अस कुठलंही औषध नाहीये किंवा एकच अस कुठलंही पथ्य पण नाहीये.
त्यामुळे मी अस सांगेल की आजच्या घडीला डॉक्टर आणि वैद्यकीय सल्लागार ज्या कुठल्या गोष्टी करायला सांगत असतील त्यातल्या जेवढ्या जास्त गोष्टी आपल्याला करता येतील तेवढ्या आपण कराव्यात आणि आपली व आपल्या प्रियजनांची काळजी घ्यावी...
शक्यतो घरीच राहणे अन बाहेर जायची वेळ आलीच तर कुठेही जाताना मास्क लावणे, सॅनिटायझर चा योग्य वेळी योग्य ठिकाणी आणि योग्य पद्धतीने वापर करणे, बाहेरून आल्यावर व्यवस्थित हात पाय धुवून स्वतःला स्वछ करणे, आणि अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला विविध माध्यमातून डॉक्टर लोक आणि आपले सरकार करायला सांगत आहे. त्या सगळ्या गोष्टींच आपण जेवढं होईल तेवढं पालन करून स्वतःचा अन आपल्या परिवाराचा या संकटातून बचाव करू शकतो.
धन्यवाद..☺️

3
Answer link
कोरोना व्हायरस थेट तुमच्या फुफ्फुसांवर हल्ला करतो. यामुळे तुमच्या दोनपैकी एक लक्षण दिसू लागतं.
एक तर ताप किंवा कोरडा खोकला. यापैकी काहीही झालं तरी श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो.
मात्र हा खोकला काही थांबत नाही. असंही होऊ शकतं की तुम्ही तासन् तास खोकतच आहात, किंवा दिवसातून तीन-चार वेळा सातत्याने खोकत आहात.
तुमच्या नेहमीच्या खोकल्यापेक्षा हे जास्त गंभीर वाटू शकतं, त्यामुळे जरा जपूनच. तसंच यावेळी घसा लाल होऊन दुखू लागतो. म्हणूनच कोव्हिड-१९ ची तपासणी करताना थ्रोट स्वॅब म्हणजेच घशातून घेण्यात आलेल्या नमुन्यांची तपासणी केली जाते.

0
Answer link
मला माफ करा, माझ्याकडे वैद्यकीय कौशल्ये नाहीत, त्यामुळे मी तुम्हाला याबद्दल माहिती देऊ शकत नाही. मात्र, मी तुम्हाला काही विश्वसनीय स्त्रोत देऊ शकेन जिथे तुम्हाला याबद्दल उपयुक्त माहिती मिळू शकेल.