व्यक्तिमत्व इतिहास

महात्मा फुले यांना राष्ट्रपिता ही पदवी कोणी दिली?

3 उत्तरे
3 answers

महात्मा फुले यांना राष्ट्रपिता ही पदवी कोणी दिली?

0
महात्मा फुलेना राष्ट्रपिता ही पदवी कोणीच दिलेली नाही.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना म्हणतात.
0
महात्मा फुले यांना राष्ट्रपिता ही पदवी कोणीही दिली नाही त्यांना महात्मा ही पदवी मिळाली.

महात्मा फुले यांनीं 1 जानेवारी 1848 साली मुलींसाठी पहिली शाळा सुरू करण्यापासून, स्त्री आणि शूद्रातिशूद्रांसाठी शिक्षण, स्त्रियांचे हक्क जातीभेदावर प्रहार, दुष्काळ निवारणाचं काम, शेतकऱ्यांच्या शोषणाविरोधात भूमिका आणि अनेक ग्रंथांचं लेखन हे फुल्यांचं योगदान सर्वपरिचित आहे. फुल्यांनी केवळ भूमिका घेतली नाही, तर त्यांनी प्रत्यक्षात काम उभं केलं हे त्यांचे सहकारी जाणून होते. विशेष म्हणजे या सहकाऱ्यांमध्ये गोवंडे, भिडे, देशमुख असे ब्राम्हण सत्यशोधकही होते.

त्यामुळेच जनतेसाठी फुल्यांचा सर्वोच्च सन्मान करण्याचं सत्यशोधकांच्या मनात होतं. म्हणून जोतिबा फुलेंना महात्मा ही उपाधी अर्पण करण्यात आली.

लोखंडे आणि वंडेकर यांनी फुलेंना महात्मा म्हणून गौरवणे किती योग्य आहे, हे आपल्या भाषणात मांडलं
उत्तर लिहिले · 17/5/2020
कर्म · 2890
0
महात्मा ज्योतिबा फुले यांना 'राष्ट्रपिता' ही पदवी कोणी दिली याबद्दल निश्चित माहिती उपलब्ध नाही.
उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 3520

Related Questions

रशियन राज्यक्रांतीवर टिपा?
फ्रेंच राज्यक्रांतीवर टिपा लिहा?
अण्णाभाऊ साठे यांचे निधन कसे झाले?
महमूद गावानने कोणत्या सुधारणा केल्या छोटे उत्तर?
प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने लिहा?
गडावर भगवे निशाण फडकले या वाक्यातील उद्देश विभाग कोणता?
अष्टप्रधान मंडळ इमेज?