अन्न कोडे भांडी

अशी कोणती वस्तू आहे जी आपण खाण्यासाठी घेतो पण खात नाही?

2 उत्तरे
2 answers

अशी कोणती वस्तू आहे जी आपण खाण्यासाठी घेतो पण खात नाही?

6
स्टील चे प्लेट्स आणि चमचे

ह्या गोष्टींचा आपण खाण्यासाठी वापर करतो पण ह्या गोष्टींच्या साहाय्याने आपण आपले जेवण मुखाने खातो. तर चमचे व ताट आपल्याला जेवण वाढण्यासाठी मदत करतात. चमचे वेगवेगळ्या रूपात आढळतात उदाहरणार्थ लाकडी चमचे, प्लास्टिकचे चमचे इत्यादी.

स्वयंपाकगृहात चमचे व प्लेट्स आढळून येतात. जेवताना दुपारी व रात्री आपण त्याचा वापर करतो.

धन्यवाद

उत्तर लिहिले · 27/4/2020
कर्म · 55350
0

अशी प्लेट (Plate) वस्तू आहे, जी आपण खाण्यासाठी घेतो पण खात नाही.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 1680

Related Questions

पितळेच्या भांड्यात स्वयंपाक कसा करावा? कढी किंवा टोमॅटो असलेल्या भाज्या केल्याने पितळी भांडी खराब होतात का?
स्वयंपाक करण्यासाठी कोणती भांडी वापरणे फायदेशीर आहे, स्टील की लोखंडी?
बालाथल येथे मोठ्या प्रमाणात कोणत्या भांड्यांचे उत्पादन होते?
बासुंदी बनवताना भांडे कोणत्या धातूचे वापरावे?
नॉनस्टिक भांडी वापरताना काय काळजी घ्यावी?
फिरकीचा पितळी तांब्या विकत कुठे मिळेल?