राजकारण भाषण कायदेमंडळ

महाराष्ट्र विधानसभेची लाईव्ह भाषणे कुठे बघावी?

3 उत्तरे
3 answers

महाराष्ट्र विधानसभेची लाईव्ह भाषणे कुठे बघावी?

1
महाराष्ट्र विधानसभा

महाराष्ट्र विधानसभा हे महाराष्ट्र शासनाच्या द्विस्तरीय प्रांतिक विधिमंडळामधील कनिष्ठ सभागृह आहे (महाराष्ट्र विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह). विधानसभेचे कामकाज मुंबई येथून चालते. विधानसभेची विद्यमान सदस्य संख्या २८८ आहे.व महाराष्ट्रात शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस प्रणीत महाराष्ट्र विकास आघाडी चे उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार अस्तित्वात आहे

महाराष्ट्र विधानसभा
१४ वी महाराष्ट्र विधानसभा
प्रकार
प्रकार
द्विस्तरीय प्रांतिक विधिमंडळ
नेते
अध्यक्ष
नाना पटोले, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२०१९ पासून
सभागृह नेता
उध्दव बाळासाहेब ठाकरे (मुख्यमंत्री), शिवसेना
२०१९ पासून
विरोधी पक्षनेता
देवेंद्र फडणवीस, भाजपा
२०१९ पासून
संरचना
सदस्य
२८८
राजकीय गट
भाजप (१०५)
शिवसेना (५६)
काँग्रेस (४४)
राष्ट्रवादी (५४)
शेकाप (१)
बविआ (३)
एमआयएम (१)
भारिपबम (१)
मनसे (१)
रासप (१)

माकप (१)
इतर (८)
निवडणूक
मागील निवडणूक
१५ ऑक्टोबर २०१४
बैठक ठिकाण
Vidhan bhavan mumbai2.JPG
मुंबई, नागपूर
संकेतस्थळ
महाराष्ट्र विधानसभा संकेतस्थळ
बचसं
विधान भवन, मुंबई .jpg
क्रम निवडणूक वर्ष सभापती मुख्यमंत्री जागा
पहिली विधानसभा इ.स. १९६० सयाजी सिलम यशवंतराव चव्हाण (काँग्रेस)
दुसरी विधानसभा १९६२ त्र्यंबक शिवराम भारदे ऊर्फ बाळासाहेब भारदे मारोतराव कन्नमवार
वसंतराव नाईक (काँग्रेस) काँग्रेस: २१५/२६४; शेकाप: १५
तिसरी विधानसभा १९६७ त्र्यंबक शिवराम भारदे ऊर्फ बाळासाहेब भारदे वसंतराव नाईक (काँग्रेस) काँग्रेस: २०३/२७०
चौथी विधानसभा १९७२ एस.के. वानखेडे
बाळासाहेब देसाई वसंतराव नाईक (काँग्रेस)
शंकरराव चव्हाण (काँग्रेस)
वसंतदादा पाटील (काँग्रेस) काँग्रेस: २२२; शेकाप: ७
पाचवी विधानसभा १९७८ शिवराज पाटील
प्राणलाल व्होरा वसंतदादा पाटील (काँग्रेस)
शरद पवार (बंडखोर काँग्रेस)
राष्ट्रपती राजवट जनता पक्ष: ९९/२८८; काँग्रेस: ६९; काँग्रेस (आय): ६२
सहावी विधानसभा १९८० शरद दिघे ए.आर. अंतुले (काँग्रेस)
बाबासाहेब भोसले (काँग्रेस)
वसंतदादा पाटील (काँग्रेस) काँग्रेस: १८६/२८८; शरद काँग्रेस: ४७;
जनता पक्ष: १७; भाजप: १४
सातवी विधानसभा १९८५ शंकरराव जगताप शिवाजीराव पाटील निलंगेकर (काँग्रेस)
शंकरराव चव्हाण (काँग्रेस)
शरद पवार (काँग्रेस) काँग्रेस: १६१; शरद काँग्रेस: ५४;
जनता पक्ष: २०; भाजप: १६
आठवी विधानसभा १९९० मधुकरराव चौधरी शरद पवार (काँग्रेस)
सुधाकरराव नाईक (काँग्रेस)
शरद पवार (काँग्रेस) काँग्रेस: १४१/२८८
शिवसेना + भाजप: ५२+४२
नववी विधानसभा १९९५ दत्ताजी नलावडे मनोहर जोशी
नारायण राणे (शिवसेना) शिवसेना: ७३ + भाजप: ६५;
काँग्रेस: ८०/२८८
दहावी विधानसभा १९९९ अरूण गुजराथी विलासराव देशमुख
सुशीलकुमार शिंदे (काँग्रेस) काँग्रेस: ७५
राष्ट्रवादी: ५८
शिवसेना + भाजप: ६९+५६
अकरावी विधानसभा २००४ बाबासाहेब कुपेकर विलासराव देशमुख
अशोक चव्हाण (काँग्रेस) काँग्रेस + राष्ट्रवादी: ६९+७१
शिवसेना+भाजप: ६२+५४
बारावी विधानसभा २००९ दिलीप वळसे-पाटील अशोक चव्हाण
पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस) काँग्रेस + राष्ट्रवादी: ८२+६३
शिवसेना+भाजप = ४६+४६
रिपाइ (आठवले): १४
मनसे: १३
तेरावी विधानसभा २०१४ हरिभाऊ बागडे देवेंद्र फडणवीस (भाजप) भाजप: १२२
शिवसेना: ६३
काँग्रेस: ४२
राष्ट्रवादी: ४१
चौदावी विधानसभा २०१९ नाना पटोले उद्धव ठाकरे (शिवसेना) भाजप (१०५)
शिवसेना (५६)
काँग्रेस (४४)
राष्ट्रवादी
mls.org.inhttps//:MLS.org.in
उत्तर लिहिले · 18/3/2020
कर्म · 3860
1
तुम्ही विधानसभेचे लाईव्ह भाषण डी.डी. विधानसभा या टीव्ही चॅनलवर पाहू शकता.
उत्तर लिहिले · 13/10/2020
कर्म · 6750
0

तुम्ही महाराष्ट्र विधानसभेची लाईव्ह भाषणे खालील ठिकाणी बघू शकता:

  • DD सह्याद्री: DD सह्याद्री या दूरदर्शन वाहिनीवर विधानसभेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण केले जाते. डीडी सह्याद्री
  • यूट्यूब: विधानसभेचे अधिकृत यूट्यूब चॅनेल (@MaharashtraVidhanmandal) आहे, ज्यावर लाईव्ह स्ट्रिमिंग उपलब्ध असते.
  • न्यूज वेबसाइट्स आणि ॲप्स: अनेक न्यूज वेबसाइट्स आणि ॲप्स देखील विधानसभेच्या लाईव्ह भाषणांचे प्रक्षेपण करतात. उदाहरणार्थ, एबीपी माझा, लोकमत, News18 लोकमत.
उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 1040

Related Questions

हे बेलचे चूक लक्षात आणून देणारे युवकांचे कोणते उद्गार परिषदेत आले आहेत?
गोवा राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत?
वेस्टर्न पॉलिटिकल थॉट्स?
लोकरीची आणि लोकनीती?
शीतयुद्ध काळात भारताने महत्त्वाची भूमिका बजावली?
विकास प्रशासनात लोकसहभाग आवश्यक आहे?
न्यायमंडळ कार्यकारी मंडळ काय आहे?