
कायदेमंडळ
राजकीय संरचनेत विधिमंडळाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. विधिमंडळ हे कायदे बनवणारी आणि सरकारवर नियंत्रण ठेवणारी एक प्रमुख संस्था आहे.
विधिमंडळाची भूमिका:
- कायदे बनवणे: विधिमंडळाचे प्रमुख कार्य कायदे बनवणे आहे. हे कायदे देशाच्या आणि राज्याच्या नागरिकांचे हक्क आणि कर्तव्ये निश्चित करतात.
- सरकारवर नियंत्रण: विधिमंडळ सरकारवर विविध मार्गांनी नियंत्रण ठेवते. प्रश्न विचारणे, चर्चा करणे, आणि अविश्वास प्रस्ताव मांडणे यांसारख्या मार्गांनी सरकारला जबाबदार ठेवले जाते.
- अर्थसंकल्प मंजूर करणे: सरकारच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी विधिमंडळ अर्थसंकल्प मंजूर करते.
- जनतेचे प्रतिनिधित्व: विधिमंडळ सदस्यांची निवड जनतेद्वारे निवडणुकीतून होते, त्यामुळे ते जनतेचे प्रतिनिधित्व करतात.
भारतातील विधिमंडळ:
भारतात, संसद (Parliament) हे केंद्र सरकारसाठी कायदे बनवते, तर राज्य विधानसभा (State Legislative Assembly) राज्यांसाठी कायदे बनवते.
अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंकला भेट देऊ शकता:
भारताची संसद (Parliament of India)विधान परिषद (Legislative Council) हे भारतीय राज्यांमध्ये असलेले एक प्रकारचे वरिष्ठ सभागृह आहे. विधान परिषदेचे कामकाज चालवण्यासाठी खालील अधिकारी असतात:
-
सभापती (Chairman): विधान परिषदेचे सभापती हे विधान परिषदेच्या कामकाजाचे अध्यक्ष असतात. त्यांची निवड विधान परिषदेचे सदस्य करतात. सभापती सभागृहाचे कामकाज नियमानुसार चालवतात आणि सदस्यांना बोलण्याची संधी देतात.
-
उपसभापती (Deputy Chairman): सभापतींच्या गैरहजेरीत उपसभापती विधान परिषदेचे कामकाज पाहतात. त्यांची निवड देखील विधान परिषदेचे सदस्य करतात.
-
सचिव (Secretary): विधान परिषदेचे सचिव हे प्रशासकीय प्रमुख असतात. ते विधान परिषदेच्या कामकाजाचे व्यवस्थापन करतात आणि सभापतींना त्यांच्या कामात मदत करतात.
यांच्याव्यतिरिक्त, विधान परिषदेत विविध समित्या (Committees) असतात, ज्या वेगवेगळ्या विषयांवर लक्ष ठेवतात आणि सभागृहाला अहवाल सादर करतात.
अधिक माहितीसाठी, आपण महाराष्ट्र विधान परिषदेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता: महाराष्ट्र विधान परिषद नियम
१) लोकसभा हे भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे. येथे येणारे सदस्य हे लोकांमर्फत थेट निवडून येतात. म्हणून तिला लोकसभा म्हणतात कारण ती भारताच्या लोकांचे प्रतिनिधीत्व करते. सदस्यांचा कालावधी ५ वर्षांचा असतो.
२) राज्यसभा हे भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे. येथे येणारे सदस्य हे राज्यांच्या विधानसभेने निवडून दिलेले असतात. म्हणून तिला राज्यसभा म्हणतात कारण ती राज्याचं प्रतिनिधीत्व करते. सदस्यांचा कालावधी ६ वर्षांचा असून, दर दोन वर्षांनी काही सदस्य निवृत्त होऊन त्यांच्या जागी नवीन सदस्य येत असतात. म्हणजेच हे स्थायी सभाग्रह आहे.
३) विधानसभा: ज्या प्रमाणे भारतीय संसदेमध्ये लोकसभा असते, त्याप्रमाणेच राज्यपातळीवर विधानसभा ही राज्याच्या विधिमंडळाचे कनिष्ठ सभागृह म्हणून काम करते. इथेही थेट लोकांमधून निवडून आलेले सदस्य असतात
४) विधानपरिषद,:भारतातील घटक राज्यांमधील कायदेमंडळाच्या वरिष्ठगृहाला विधान परिषद म्हणतात
बाकी सर्व घटकराज्यात एकगृह कायदेमंडळ पद्धती आहे. तेथे विधानसभा हे एकच सभागृह आहे.महाराष्ट्राच्या विधानपरीषदेत 78 सदस्य आहेत.
घटनेच्या कलम 169 (1) नुसार विधानसभेने सभासदांच्या किंवा दोन तृतीयांश सभासदांनी उपस्थितीने बहुमताने ठराव केल्यास संसद राज्यात विधान परिषद अस्तित्वात आणते.
विधान परिषद सदस्य हे विधानसभा सदस्य, स्थानिक स्वराज्य संस्था, पदवीधर, शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात.
राज्यपाल विज्ञान, साहित्य, कला व समाजसेवेतील प्रसिद्ध लोकांना विधानपरिषदेवर प्रतिनिधित्व देतात.
५)संसद .,भारतीय संसद ही लोकसभा हे लोकांच्या मधून निवडून आलेल्या खासदार यांचे कनिष्ठ सभागृह आणि नियुक्त किंवा जनप्रतिनीधी मार्फ़त निवडून आलेल्या राज्यसभा या वरिष्ठ सभागृहाच्या एकत्रीत स्वरुपाला म्हणतात. संसदीय लोकशाहीत न्यायपालीका आणि सरकार पेक्षाही जास्त प्रभाव संसदेचा असतो.
🙏 धन्यवाद
महाराष्ट्र विधानसभा हे महाराष्ट्र शासनाच्या द्विस्तरीय प्रांतिक विधिमंडळामधील कनिष्ठ सभागृह आहे (महाराष्ट्र विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह). विधानसभेचे कामकाज मुंबई येथून चालते. विधानसभेची विद्यमान सदस्य संख्या २८८ आहे.व महाराष्ट्रात शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस प्रणीत महाराष्ट्र विकास आघाडी चे उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार अस्तित्वात आहे
महाराष्ट्र विधानसभा
१४ वी महाराष्ट्र विधानसभा
प्रकार
प्रकार
द्विस्तरीय प्रांतिक विधिमंडळ
नेते
अध्यक्ष
नाना पटोले, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२०१९ पासून
सभागृह नेता
उध्दव बाळासाहेब ठाकरे (मुख्यमंत्री), शिवसेना
२०१९ पासून
विरोधी पक्षनेता
देवेंद्र फडणवीस, भाजपा
२०१९ पासून
संरचना
सदस्य
२८८
राजकीय गट
भाजप (१०५)
शिवसेना (५६)
काँग्रेस (४४)
राष्ट्रवादी (५४)
शेकाप (१)
बविआ (३)
एमआयएम (१)
भारिपबम (१)
मनसे (१)
रासप (१)
माकप (१)
इतर (८)
निवडणूक
मागील निवडणूक
१५ ऑक्टोबर २०१४
बैठक ठिकाण
Vidhan bhavan mumbai2.JPG
मुंबई, नागपूर
संकेतस्थळ
महाराष्ट्र विधानसभा संकेतस्थळ
बचसं
विधान भवन, मुंबई .jpg
क्रम निवडणूक वर्ष सभापती मुख्यमंत्री जागा
पहिली विधानसभा इ.स. १९६० सयाजी सिलम यशवंतराव चव्हाण (काँग्रेस)
दुसरी विधानसभा १९६२ त्र्यंबक शिवराम भारदे ऊर्फ बाळासाहेब भारदे मारोतराव कन्नमवार
वसंतराव नाईक (काँग्रेस) काँग्रेस: २१५/२६४; शेकाप: १५
तिसरी विधानसभा १९६७ त्र्यंबक शिवराम भारदे ऊर्फ बाळासाहेब भारदे वसंतराव नाईक (काँग्रेस) काँग्रेस: २०३/२७०
चौथी विधानसभा १९७२ एस.के. वानखेडे
बाळासाहेब देसाई वसंतराव नाईक (काँग्रेस)
शंकरराव चव्हाण (काँग्रेस)
वसंतदादा पाटील (काँग्रेस) काँग्रेस: २२२; शेकाप: ७
पाचवी विधानसभा १९७८ शिवराज पाटील
प्राणलाल व्होरा वसंतदादा पाटील (काँग्रेस)
शरद पवार (बंडखोर काँग्रेस)
राष्ट्रपती राजवट जनता पक्ष: ९९/२८८; काँग्रेस: ६९; काँग्रेस (आय): ६२
सहावी विधानसभा १९८० शरद दिघे ए.आर. अंतुले (काँग्रेस)
बाबासाहेब भोसले (काँग्रेस)
वसंतदादा पाटील (काँग्रेस) काँग्रेस: १८६/२८८; शरद काँग्रेस: ४७;
जनता पक्ष: १७; भाजप: १४
सातवी विधानसभा १९८५ शंकरराव जगताप शिवाजीराव पाटील निलंगेकर (काँग्रेस)
शंकरराव चव्हाण (काँग्रेस)
शरद पवार (काँग्रेस) काँग्रेस: १६१; शरद काँग्रेस: ५४;
जनता पक्ष: २०; भाजप: १६
आठवी विधानसभा १९९० मधुकरराव चौधरी शरद पवार (काँग्रेस)
सुधाकरराव नाईक (काँग्रेस)
शरद पवार (काँग्रेस) काँग्रेस: १४१/२८८
शिवसेना + भाजप: ५२+४२
नववी विधानसभा १९९५ दत्ताजी नलावडे मनोहर जोशी
नारायण राणे (शिवसेना) शिवसेना: ७३ + भाजप: ६५;
काँग्रेस: ८०/२८८
दहावी विधानसभा १९९९ अरूण गुजराथी विलासराव देशमुख
सुशीलकुमार शिंदे (काँग्रेस) काँग्रेस: ७५
राष्ट्रवादी: ५८
शिवसेना + भाजप: ६९+५६
अकरावी विधानसभा २००४ बाबासाहेब कुपेकर विलासराव देशमुख
अशोक चव्हाण (काँग्रेस) काँग्रेस + राष्ट्रवादी: ६९+७१
शिवसेना+भाजप: ६२+५४
बारावी विधानसभा २००९ दिलीप वळसे-पाटील अशोक चव्हाण
पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस) काँग्रेस + राष्ट्रवादी: ८२+६३
शिवसेना+भाजप = ४६+४६
रिपाइ (आठवले): १४
मनसे: १३
तेरावी विधानसभा २०१४ हरिभाऊ बागडे देवेंद्र फडणवीस (भाजप) भाजप: १२२
शिवसेना: ६३
काँग्रेस: ४२
राष्ट्रवादी: ४१
चौदावी विधानसभा २०१९ नाना पटोले उद्धव ठाकरे (शिवसेना) भाजप (१०५)
शिवसेना (५६)
काँग्रेस (४४)
राष्ट्रवादी
mls.org.inhttps//:MLS.org.in
कर्नाटक
आंध्रप्रदेश
तेलंगणा
उत्तरप्रदेश
बिहार
ओडिसा (८ वे राज्य बनले होते २०१८ मध्ये)
(सध्या जम्मू आणि काश्मीर मध्ये आहे की नाही ते माहीत नाही, कारण या आधी तेथे होते.)
विधानमंडळ:
विधानमंडळ म्हणजे राज्यासाठी कायदे बनवणारी संस्था.
भारतात, प्रत्येक राज्याला स्वतःचे विधानमंडळ आहे.
रचना:
1. विधान सभा (Legislative Assembly): हे विधानमंडळाचे कनिष्ठ सभागृह आहे. विधानसभेचे सदस्य थेट निवडणुकीद्वारे निवडले जातात.
2. विधान परिषद (Legislative Council): हे विधानमंडळाचे वरिष्ठ सभागृह आहे. विधान परिषदेचे सदस्य अप्रत्यक्षपणे निवडले जातात. काही सदस्य राज्यपालांद्वारे नियुक्त केले जातात.
कार्य:
- राज्यासाठी कायदे बनवणे.
- विद्यमान कायद्यांमध्ये सुधारणा करणे.
- राज्याच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देणे.
- सरकारवर नियंत्रण ठेवणे.
टीप: सर्व राज्यांमध्ये विधान परिषद नाही. काही राज्यांमध्ये फक्त विधान सभाच आहे.
अधिक माहितीसाठी: