सामान्य ज्ञान डॉक्टर इतिहास

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन केव्हा असतो?

3 उत्तरे
3 answers

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन केव्हा असतो?

0
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण 6 डिसेंबर 1956 साली झाले. म्हणून 6 डिसेंबर हा दिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे.
उत्तर लिहिले · 13/3/2020
कर्म · 18405
0
डॉ. बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिन 6 डिसेंबर 1956 या दिवशी असतो.
उत्तर लिहिले · 21/4/2020
कर्म · 10
0

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन 6 डिसेंबर रोजी असतो.

या दिवशी त्यांचे अनुयायी त्यांना आदराने आदरांजली अर्पण करतात.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 5400

Related Questions

भारतीय आकाशवाणीची वाटचाल थोडक्यात लिहा?
बलुतेदारी व्यवस्थेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा?
भाऊसाहेबांच्या बखरीचे स्वरूप स्पष्ट करा?
संत नामदेवांचा जीवन परिचय लिहा?
यादवकालीन महाराष्ट्राच्या सामाजिक परीस्थितीचे वर्णन करा?
यादवकालीन महाराष्ट्राच्या सामाजिक परिस्थितीचे वर्णन करा?
औद्योगिक क्रांती काळातील यंत्रशोधांवर टिपा लिहा?