2 उत्तरे
2 answers

CrPC कलम 491 काय आहे?

1
crpc मध्ये ४८४ कलमे आहेत, त्यामुळे ४९१ कलम crpc मध्ये नाही, तर ipc मध्ये आहे. ipc-४९१ - असहाय्य व्यक्तीची देखभाल करणे व तिच्या गरजा पुरवणे.
उत्तर लिहिले · 12/3/2020
कर्म · 16430
0
मला माफ करा, मला CrPC कलम 491 बद्दल कोणतीही माहिती नाही.
उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 3060

Related Questions

विहीर ७/१२ आजोबांचे नाव आहे आणि काही घरगुती वादामुळे वारस नोंद राहिली व वडील वारले, आता वारस नोंदीसाठी मी काय करू?
धारा ३० काय आहे?
जालना भोकरदन पोलीस पाटील पदासाठी येणारे प्रश्न काय आहेत?
पोलीस पाटील पदाची निवड झाल्याच्या नंतर डुप्लिकेट टीसी हरवली असल्यास अजून पर्याय सांगा?
पोलीस पाटील पदाची निवड झाल्यानंतर डुप्लिकेट टीसी न मिळाल्यास काय करावे?
पोलीस पाटील निवड झाल्याच्या नंतर डॉक्युमेंटमध्ये ओरिजनल टीसी नसल्यास काय करावे?
पोलीस पाटलाची निवड झाल्यावर, तो ST चा असल्यास जातीचे प्रमाणपत्र असल्यास त्याची वैधता सादर करावी लागेल का?