कला पुरस्कार चित्रपट पुरस्कार

ऑस्कर अवॉर्ड कोणातर्फे आयोजित केला जातो?

3 उत्तरे
3 answers

ऑस्कर अवॉर्ड कोणातर्फे आयोजित केला जातो?

3
ऑस्कर पुरस्कार अर्थात अकॅडमी पुरस्कार हे अमेरिकेतील अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्स या चलचित्र अकादमीमार्फत दिले जाणारे वार्षिक पुरस्कार आहेत. चित्रपट क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणार्‍यांना गौरवण्यासाठी हे पुरस्कार दरवर्षी दिले जातात. मेट्रो-गोल्डिन-मेयर स्टुडिओचे लुईस बी. मेयर यांनी अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्स अकादमीची स्थापना केली, तसेच ऑस्कर पुरस्कारांचीही सुरुवात केली.
3

ऑस्कर पुरस्कार अर्थात अकॅडमी पुरस्कार (इंग्लिश: Academy Awards) हे अमेरिकेतील अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स ॲन्ड सायन्स या चलचित्र अकादमीमार्फत दिले जाणारे वार्षिक पुरस्कार आहेत. चित्रपट क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणार्‍यांना गौरवण्यासाठी हे पुरस्कार दरवर्षी दिले जातात. मेट्रो-गोल्डिन-मेयर स्टुडिओचे लुईस बी. मेयर यांनी अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स ॲन्ड सायन्स अकादमीची स्थापना केली, तसेच ऑस्कर पुरस्कारांचीही सुरुवात केली.
उत्तर लिहिले · 11/10/2020
कर्म · 6750
0
उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 3000

Related Questions

फेअरलेस गव्हर्नर हे पुस्तक कोणी लिहिले?
तुम्हाला माहित असलेल्या गुरु शिष्यांच्या जोड्या?
भारतीय राष्ट्रीय गाणे कोणी रचले?
भारतीय राष्ट्रगीत कोणी लिहिले?
अण्णा भाऊ साठे यांच्याबद्दल माहिती सांगा?
हिरवागार शालू परिधान?
सोनं गुंफा कोठे आहे?