2 उत्तरे
2
answers
अंघोळीसाठी मिठाचे पाणी वापरले तर काय होते?
9
Answer link
मीठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने होतील 'हे' फायदे ⭕*_
*_मीठ हे कोणत्याही पदार्थाला रूचकर बनविण्यासाठी महत्वाचे असते. मीठाविना कोणत्याचं पदार्थाची कल्पना करता येत नाही. एखाद्या पदार्थात मीठ कमी असेल तर तो पदार्थ चवीला लागत नाही. तसेच कितीही चांगले जेवण बनवले तरी मीठाच्या योग्य वापराविना तो पदार्थ अपुराचं म्हणावा लागेल. असे हे चिमुटभर मीठ जसे अन्नात महत्वाचे असते. तसेच या मीठाचा आंघोळीच्या पाण्यात वापर केल्यास अनेक रोग आपल्यापासून दूर राहू शकतात. त्याचबरोबर अनेक प्रकारच्या संसर्गापासून देखील आपण वाचू शकतो. असे हे मीठाचे पाणी कशाप्रकारे उपयोगी ठरते ते पाहुयात._*
*अंगात ताप असताना कोमट पाण्यामध्ये सैंधव मीठ घालून त्या पाण्याने आंघोळ केल्यास अधिक फायदेशीर ठरू शकते. आंघोळीच्या एक बारडी कोमट पाण्यामध्ये १ ते २ चमचे मीठ आणि १ चमचा खोबरेल तेल मिसळून या पाण्याने आंघोळ केल्यास ताप कमी होण्यास मदत होते.याचबरोबर मीठाच्या पाण्यामुळे शरीराच्या मासपेशींमधले दुखणेही बरे होण्यास मदत होते. मीठाच्या पाण्याच्या आंघोळीने शरीरातील कॅल्शिअमची कमरताही दूर होते. तसेच हाडे, नखेही मजबूत होण्यास उपयुक्त ठरते.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,अनेकांना उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अंगाला खाज येण्याची तक्रार असते. अशा लोकांनी मीठाच्या पाण्याचा आंघोळीसाठी वापर केल्यास अंगाची होणारी खाज दूर होण्यास मदत होते. तसेच झोपेची तक्रार असणार्यांसाठी मीठाच्या पाण्याची आंघोळ उपयुक्त ठरते.
मीठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्यही चांगले राहते. तसेच मीठाच्या पाण्याचा आंघोळीने आपल्याला आधिक ताजेतवाने वाटते तसेच आपल्या मनावरील ताण कमी करुन मानसिक शांतीसाठी हे पाणी प्रभावी ठरते.

0
Answer link
मीठ पाण्याच्या स्नानाचे अनेक फायदे आहेत, त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत:
1. त्वचा संक्रमण कमी होते: मिठाच्या पाण्याने बॅक्टेरिया कमी होतात आणि त्वचेला संक्रमण होण्याचा धोका कमी होतो.
2. स्नायू दुखणे कमी होते: मीठ पाण्यात मॅग्नेशियम असते, जे स्नायूंना आराम देते आणि वेदना कमी करते.
3. त्वचेला एक्सफोलिएट करते: मीठ त्वचेवरील मृत पेशी काढून टाकण्यास मदत करते, ज्यामुळे त्वचा नितळ आणि चमकदार होते.
4. रक्ताभिसरण सुधारते: मीठ पाण्याच्या स्नानामुळे रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्य सुधारते.
5. तणाव कमी होतो: मीठ पाण्याच्या स्नानामुळे आराम मिळतो आणि तणाव कमी होतो, ज्यामुळे मानसिक आरोग्य सुधारते.
6. सांधेदुखी कमी होते: मिठाच्या पाण्याने सांधेदुखी आणि जळजळ कमी होते.
7. प्रतिकारशक्ती सुधारते: मीठ पाण्याच्या स्नानामुळे शरीरातील पांढऱ्या रक्त पेशींची संख्या वाढते, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारते.