त्वचा आणि सौंदर्य
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
3
Answer link
आपण तेल न लावण्या मुळे हा प्रॉब्लेम होत आहे, कारण कोंडा काय आहे तर तो आपल्या scalp डोक्याची त्वचा हि जर कोरडी राहिली तर त्याचे सालटे निघून ते केसमध्ये अडकते म्हणजे कोंडा आपण आपली डोक्याची त्वचा हि नेहमी ओली असली पाहिजे म्हणजे तेल लावणे गरजेचे आहे,
आपण रात्री झोपताना ऍलोवेरा जेल लावा सकाळी धून टाका, फायदा होईल
*****धन्यवाद*****

1
Answer link
बदलत्या वातावरणाचा केसांवर विपरित परिणाम होत असतो. बाजारात मिळणार्या केमिकलयुक्त शॅम्पू, हेअर ऑइल, हेअर क्रिमच्या अतीवापरामुळे केस गळती वाढते. अकाली टक्कल पडण्याची वेळ पुरूषांसह महिलांवरही आल्याची उदाहरणे आहेत. केस गळती थांबवण्यासाठी म्हणूनच काही उपाय योजले पाहिजेत. त्याच्या काही टिप्स अशा.....
https://bit.ly/3b240dm
♍ *रोज बदामाच्या तेलाने केसांची चांगली मालिश करून बेसनाने केस धुवावेत*.
♍ *दही, लिंबू किंवा आवळ्याचा रस बेसनात मिसळून तयार झालेल्या पेस्टने केस धुवावेत*
♍ *केस धुतल्यानंतर टर्किश टॉवेल गरम पाण्यात भिजवून त्याने केस बांधून गरम पाण्याची वाफ द्यावी*.
♍ *रात्री झोपण्याच्या आधी केसांना लिंबूच्या रसाने मालिश करावी*.
♍ *त्रिफळा चुर्णाचे सेवन करावे व त्याने आठवड्यातून एकदा केस धुवावेत*.
♍ *शरीरावरील अतिरिक्त चरबी घालवण्यासाठी अचानक जेवण बंद अथवा कमी केल्याचा केसांवर प्रतिकूल परिणाम जाणवतो*
♍ *केसांचे धुळ मातीपासून संरक्षण करा, अधुनमधुन केसांवर कंगवा फिरवत रहा.*
♍ *गाजर बारीक करून त्याचा लेप लावल्याने केस तुटणे थांबते.*
♍ *केस विरळ आहेत आणि ते वारंवार गळतात. अशी स्थिती असल्यास केस मोकळे करून दररोज सकाळी खुल्या हवेत फिरायला गेले पाहिजे.*
♍ *आवळा चुर्ण लिंबाच्या रसात मिसळून तयार झालेला लेप केसांना लावल्याने केस काळे, मुलायम व मजबूत होतात.*
♍ *लिंबू तसेच बोराच्या पानांचा लेप लावल्याने नवीन केस उगवतात व केस लांब होतात*
♍ *रात्री केसांना आवळ्याचा रस लावावा. तसेच कच्चा कोबी, कांदा व कच्चा पालक खावा*.
♍ *मेथीचे दाणे बारीक करून त्याचे चुर्ण केसांना लावल्याने केस गळणे थांबते*.
माहिती सेवा गृप पेठवड़गाव ♍ *दररोज मानेचे व्यायाम केले पाहिजेत*.
♍ *केस दिवसभरातून किमान दोन वेळा तरी विंचरले पाहिजेत.*
♍ *आवळा, चमेली यांचे तेल केसांना लावले पाहिजे.*
♍ *दररोज पौष्टीक आहार घ्यावा. त्यात सुका मेवा, जाम, पपई, आंबा, संत्री, गाजर, आवळा, पालक, कोबी आदी क्षारयुक्त फळभाज्यांचा त्यात समावेश असावा.*
♍ *केस नेहमी स्वच्छ ठेवा. केस धुण्यासाठी केमिकलयुक्त उत्पादने वापरण्यापेक्षा नैसगिक उत्पादने वापरणे उत्तम*.♍

4
Answer link
*⭕ केस गळती थांबवणारा, एक घरगुती सर्वोत्तम उपाय ⭕*
*_केस निरोगी ठेवण्यासाठी हा नैसर्गिक आणि सर्वोत्तम उपाय आहे._👩🎤*
story_fbid=470336283364300&id=100011637976439
❏ 👩🎤तुमचे केस गळत असतील, कोंडा होत असेल, डोक्याला खाज येत असेल तर एक घरगुती सर्वोत्तम उपाय आहे, तो करा, तुम्हाला एक नॅचरल हेअर कंडीशनर मिळाल्याची अनुभूती होईल.
*एक नैसर्गिक सर्वोत्तम उपाय* 👩🎤
एकतर हे मिश्रण अतिशय नैसर्गिक आहे, यामुळे यात कोणतंही हानीकारक केमिकल नाही, यामुळे तुमचे केस निरोगी होणार आहेत. केस गळणं मोठ्या प्रमाणात थांबणार आहे. फक्त एकदा करून थांबू नका, शॅम्पूला बाय बाय करा, आणि नेहमी हा उपाय करा, यासाठी जास्त वेळ लागणार नाही.
*👩🎤या तीन गोष्टींना पाण्यात भिजवा*
🥚सुकलेला आवळा- बाजारात सुकलेला आवळा मिळतो, तो पाण्यात आदल्या रात्री भिजवा, आवळ्यात मोठ्या प्रमाणात व्हिटामीन असतात, जे केस निरोगी करतात.
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
🥓रिठा
- रिठा तुम्हाला बाजारात सहज मिळतो, रिठा देखील केस मजबूत करतो. केस विकार दूर करतो.
🥗शिकेकाई
- शिकेकाई हा पदार्थ बाजारात सहज मिळतो,शिकेकाई हा केस निरोगी करण्यात महत्वाची भूमिका पार पाडतो.
आवळा, रिठा आणि शिकेकाई आदल्या रात्री एका पात्रात भिजवा. यात आवळा २० टक्के असेल, तर रिठा ३० ते ३५ टक्के घ्या, शिकेकाईचं प्रमाण ७० टक्के असावं. रात्री एका भांड्यात ते भिजवत ठेवा. सकाळी पाण्यातया तीनही पदार्थांचे गुण उतरले असतील, त्याला गरम करा, कोमट केल्यानंतर त्याने केस धुवा, नियमित केस धुताना हे वापरलं तर तुमचे केस दीर्घकाळ निरोगी राहण्यास मदत होईल.

9
Answer link
मीठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने होतील 'हे' फायदे ⭕*_
*_मीठ हे कोणत्याही पदार्थाला रूचकर बनविण्यासाठी महत्वाचे असते. मीठाविना कोणत्याचं पदार्थाची कल्पना करता येत नाही. एखाद्या पदार्थात मीठ कमी असेल तर तो पदार्थ चवीला लागत नाही. तसेच कितीही चांगले जेवण बनवले तरी मीठाच्या योग्य वापराविना तो पदार्थ अपुराचं म्हणावा लागेल. असे हे चिमुटभर मीठ जसे अन्नात महत्वाचे असते. तसेच या मीठाचा आंघोळीच्या पाण्यात वापर केल्यास अनेक रोग आपल्यापासून दूर राहू शकतात. त्याचबरोबर अनेक प्रकारच्या संसर्गापासून देखील आपण वाचू शकतो. असे हे मीठाचे पाणी कशाप्रकारे उपयोगी ठरते ते पाहुयात._*
*अंगात ताप असताना कोमट पाण्यामध्ये सैंधव मीठ घालून त्या पाण्याने आंघोळ केल्यास अधिक फायदेशीर ठरू शकते. आंघोळीच्या एक बारडी कोमट पाण्यामध्ये १ ते २ चमचे मीठ आणि १ चमचा खोबरेल तेल मिसळून या पाण्याने आंघोळ केल्यास ताप कमी होण्यास मदत होते.याचबरोबर मीठाच्या पाण्यामुळे शरीराच्या मासपेशींमधले दुखणेही बरे होण्यास मदत होते. मीठाच्या पाण्याच्या आंघोळीने शरीरातील कॅल्शिअमची कमरताही दूर होते. तसेच हाडे, नखेही मजबूत होण्यास उपयुक्त ठरते.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,अनेकांना उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अंगाला खाज येण्याची तक्रार असते. अशा लोकांनी मीठाच्या पाण्याचा आंघोळीसाठी वापर केल्यास अंगाची होणारी खाज दूर होण्यास मदत होते. तसेच झोपेची तक्रार असणार्यांसाठी मीठाच्या पाण्याची आंघोळ उपयुक्त ठरते.
मीठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्यही चांगले राहते. तसेच मीठाच्या पाण्याचा आंघोळीने आपल्याला आधिक ताजेतवाने वाटते तसेच आपल्या मनावरील ताण कमी करुन मानसिक शांतीसाठी हे पाणी प्रभावी ठरते.

10
Answer link
मग तुमचे काय म्हणणे आहे , भिक मगितल्याने , कसेही राहिल्याने.. , अंघोळ न केल्याने .. केस गळायचे थांबतील...?
अस जर तुम्हाला वाटत असेल तर एकदम बरोबर आहे ,,, ते कस सांगतो..
कोणतेही भिकारी किंवा संसराचा त्याग करणारे हे स्व इच्छेने सर्व त्यागतात आणि आपल्या मना प्रमाणे जीवन जगु लागतात.. अश्या जीवण जगण्याच्या पद्धतिमधे त्यांना जास्त जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागत नाही.. त्यांना कोणतेही तणाव नसतात... त्यांची दैनंदिन क्रिया ठरलेली असते.. त्यात फ़क्त पोट भरणे येवढिच आशा असते.
साधू संत हे सुद्धा सर्व काहि त्यागुण फ़क्त परमार्थ च्या मागे लागतात व जीवन समाप्ति पर्यन्त त्यांचा एकच उद्देश असतो तो म्हणजे ईश्वर..
आणि आपल्या बाबतीत जर म्हणायच झाल तर आपल्या सारख्या सर्व साधारण लोकांना आपल्या कुटुंबाच्या , शिक्षणाच्या , समाजाच्या , कामाच्या , भविष्याच्या ह्या अश्या दैनदीन जीवनाच्या रोज़ नव्या नव्या जवाबदाऱ्या असतात.. म्हणून सर्व साधारण व्यक्ति ला , भिकारी आणि इतर सुविधा प्राप्त होत नसणाऱ्या लोकांपेक्षा शारीरिक व मानसिक आजार जास्त असतात..
म्हणून अश्या लोकांचे केस जात नाहीत.. उलट ते वाढ़तात..
याचे कारण ट्रेस , ताण तणाव, जवाबदाऱ्या.. हे आहे.. आज केस गळत असले तरी त्याच टेंशन येत.. परंतु त्याला हे कळत नाही की टेंशन घेतल्याने केस गळायचे थांबत नाही तर आणखी जास्त गळायला लागतात..
आवडल्यास फॉलो नक्की करा..