2 उत्तरे
2
answers
जागतिक महिला दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
2
Answer link
महिलांनी स्वतःच्या हक्कांसाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो.[१]
दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला, तरीही सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत मांडलेल्या सूचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला.

0
Answer link
जागतिक महिला दिन दरवर्षी 8 मार्च रोजी साजरा केला जातो.
हा दिवस महिलांच्या हक्कांसाठी आणि समाजातील त्यांच्या योगदानाबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी समर्पित आहे.