
दिनविशेष
0
Answer link
आंतरराष्ट्रीय चहा दिवस दरवर्षी २१ मे रोजी साजरा केला जातो.
हा दिवस चहाच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी आणि चहा कामगारांच्या समस्या व त्यांच्या कामाच्या परिस्थितीबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी साजरा केला जातो.
0
Answer link
१ जानेवारी २०२५ हा नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे. हा दिवस जगभरात नवीन वर्षाच्या आगमनाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. या दिवशी लोक एकमेकांना शुभेच्छा देतात, पार्टी करतात आणि नवीन वर्षाची सुरुवात उत्साहात करतात.
भारतात
* नवीन वर्ष: जगभरातप्रमाणे भारतातही १ जानेवारीला नवीन वर्ष साजरे केले जाते.
* विविध सण: भारतात वर्षभरात अनेक सण साजरे केले जातात. १ जानेवारीला कोणता विशिष्ट सण असतो, हे जाणून घेण्यासाठी तुम्ही पंचांग पाहू शकता.
* सांस्कृतिक कार्यक्रम: अनेक ठिकाणी नवीन वर्षाच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात.
जागतिक स्तरावर
* नवीन वर्ष: जगभरात हा दिवस नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणूनच ओळखला जातो.
* विविध देशांतील सण: वेगवेगळ्या देशांमध्ये या दिवशी वेगवेगळे सण साजरे केले जातात.
तुम्हाला १ जानेवारी २०२५ बद्दल अधिक काही जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही मला विचारू शकता:
0
Answer link
आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस महात्मा गांधी के जन्मदिन पर २ ऑक्टोबर को मनाया जाता है. इसे भारत में गांधी जयंती के रूप में मनाया जाता है.
१५ जून २००७ को संयुक्त राष्ट्र महासभा में २ ऑक्टोबर को आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस स्थापित करने के लिए मतदान हुआ. महासभा में सभी सदस्यों ने २ ऑक्टोबर को इस रूप में स्वीकार किया.
0
Answer link
💉 *जागतिक क्षयरोग दिन 24 मार्चलाच का साजरा केला जातो?*
*महा डिजी | आरोग्य*
1️⃣ *क्षयरोग* हा जगभरातील सर्वात संसर्गजन्य रोगांपैकी एक असून तो अत्यंत प्राणघातक आहे. विशेष म्हणजे या रोगाचा संसर्ग झाल्यास फक्त फुफ्फुसांवर परिणाम होतो.
2️⃣ *डॉ. रॉबर्ट कोच* यांनी 1882 मध्ये याच तारखेला म्हणजे 24 मार्च रोजी क्षयरोगास कारणीभूत ठरणाऱ्या जीवाणूंचा शोध लावला. हा आजार 3 दशलक्ष वर्षांपासून अस्तित्वात असल्याचं सांगितलं जातं.
3️⃣ *टीबी* हा शब्द टप्प्याटप्प्याने वाढत जाणारा आजार या अर्थाने मूळ स्वरुपात वापरला जायचा. पुरातन रोमन कालावधीमध्ये टॅब्स असा शब्द अशा आजारांसाठी वापरला जायचा.
सौजन्य:स्वराज्य डिजिटल मॅगेझिन
1
Answer link
:
आजी आजोबा दिवस दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी आजी-आजोबा दिवस जगभरात साजरा केला जातो.
प्रत्येक वर्षी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या सोमवार नंतर येणाऱ्या रविवारी 'आजी आजोबा' दिवस साजरा केला जातो. त्या अनुषंगाने यावर्षी 10 सप्टेंबर, 2023 रोजी 'आजी आजोबा' दिवस आहे.
: पालक प्रत्येक वेळी आपल्या मुलांसाठी वेळ देऊ शकत नाहीत. त्यामुळे अशा वेळी त्यांची उणीव भरून काढतात ते आजी-आजोबा. आई-वडिलांपेक्षाही लहान मुलांना जवळचे वाटणारे आजी आजोबा आज त्यांचा दिवस. आजी-आजोबा खूप लहान मुलांच्या जडणघडणीत खूप मोठी भूमिका बजावतात. आजी-आजोबाही त्यांच्या जीवनानुभवातून अनेक गोष्टी मुलांना शिकवतात आणि नातवंडांना जीवनाचे महत्त्वाचे धडे देतात. त्यामुळे त्यांचा सन्मान करण्यासाठी ग्रँड पॅरेंट्स डे ) साजरा केला जातो. हा दिवस आजी-आजोबा आणि नातवंडांमधील बंध साजरा करतो.
या दिवशी मुलं आपल्या आजी आजोबांबद्दल प्रेम व्यक्त करातत. त्यांना खुश ठेवण्याचा आणि त्यांच्या आयुष्यातील आजी आजोबांचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करतात. तसेच अनेक भेटवस्तू देऊन आजी-आजोबांना खुश ठेवण्याचा प्रयत्न केला जातो.
मुलांच्या आयुष्यातील आजी-आजोबांचं महत्त्व :
खरंतर लहान मुलांच्या आयुष्यात आजी-आजोबांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. कारण मुलांना जेव्हा बोलताही येत नाही तेव्हापासून आजी आजोबा त्यांच्या बरोबर असतात. त्यांना बोलायला, चालायला, कसं वागावं आणि कसं वागू नये या गोष्टी शिकवतात. त्याचप्रमाणे लहान मुलं अनेक गोष्टी मोठ्यांकडून शिकतात. त्यांचं अनुकरण करतात. लहान मुलांना संस्कार शिकवण्यापासून ते त्यांना भावनिक आधार देण्यापर्यंत आजी आजोबांचं मुलांच्या आयुष्यात फार मोलाचं स्थान आहे.