दिनविशेष आरोग्य

💉जागतिक क्षयरोग दिन 24 मार्चलाच का साजरा केला जातो?

1 उत्तर
1 answers

💉जागतिक क्षयरोग दिन 24 मार्चलाच का साजरा केला जातो?

0
💉 *जागतिक क्षयरोग दिन 24 मार्चलाच का साजरा केला जातो?*

 *महा डिजी | आरोग्य*

1️⃣ *क्षयरोग* हा जगभरातील सर्वात संसर्गजन्य रोगांपैकी एक असून तो अत्यंत प्राणघातक आहे. विशेष म्हणजे या रोगाचा संसर्ग झाल्यास फक्त फुफ्फुसांवर परिणाम होतो.

2️⃣ *डॉ. रॉबर्ट कोच* यांनी 1882 मध्ये याच तारखेला म्हणजे 24 मार्च रोजी क्षयरोगास कारणीभूत ठरणाऱ्या जीवाणूंचा शोध लावला. हा आजार 3 दशलक्ष वर्षांपासून अस्तित्वात असल्याचं सांगितलं जातं.

3️⃣ *टीबी* हा शब्द टप्प्याटप्प्याने वाढत जाणारा आजार या अर्थाने मूळ स्वरुपात वापरला जायचा. पुरातन रोमन कालावधीमध्ये टॅब्स असा शब्द अशा आजारांसाठी वापरला जायचा.
सौजन्य:स्वराज्य डिजिटल मॅगेझिन
उत्तर लिहिले · 24/3/2023
कर्म · 569125

Related Questions

महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री?
जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो?
आरोग्याच्या दृष्टीने परिसर स्वच्छता बाबत थोडक्यात माहिती लिहा?
आरोग्य हे एक देणगी?
खोकल्यामुळे छातीत का दुखते?
सकाळी पाणी केव्हा प्यावे?
पाणी प्रदूषण कसे टाळावे आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छ पाणी कसे प्यावे?