3 उत्तरे
3
answers
प्रोप्रा चा अर्थ काय होतो?
7
Answer link
'प्रोफ्रा' हा शब्द 'प्रोप्रायटर' या इंग्रजी शब्दाचे लघुरूप आहे. या शब्दाचा मराठीत अर्थ 'मालक' असा होतो.
'प्रोप्रायटर' हा शब्द Proprietor असा लिहितात.
बऱ्याचदा दुकानाच्या पाटीवर हा शब्द लिहिलेला असतो, व या शब्दानंतर त्या दुकानाच्या मालकाचे नाव लिहिलेले असते. माझ्या मते हा शब्द म्हणजे आपल्याला इंग्रजांनी दिलेला एक वारसा आहे. बऱ्याचदा मराठीत लिहायला लोकांना कमीपणा वाटतो व 'प्रोफ्रा' लिहायची जणू परंपराच झाली आहे.
0
Answer link
प्रोप्रा म्हणजे प्रोपर्टी प्राईम (Property Prime).
हे एक भारतीय बांधकाम तंत्रज्ञान आहे. हे बांधकाम क्षेत्रात वापरले जाते.
हे तंत्रज्ञान वापरून बांधकाम अधिक जलद आणि कार्यक्षम होते, असा दावा केला जातो.