4 उत्तरे
4
answers
दात दुखीवर उपाय काय?
6
Answer link
दात दुखी वर रामबाण उपाय म्हणजे आपली घरतील हळद आणि पेरुची कोवळी पाने पेरुच्यापानाची पेस्ट बनवावी त्यात कोमट पाणी घालून घट्ट पेस्ट बनवावी मग त्यात हळद मिक्स करावी ती पेस्ट जिथे दात दाढ हिरडी काही ही असो ही पेस्ट लावावी त्यानी दुख कमी होत दाताला किंवा दाढीना किड जरी लागली असेल तर त्यातील किड ही निघुन जाते फक्त दातच दुखत असेल तर ही पेस्ट लावल्याने दातच दुखन गायब होत. हो औषध खुप उपयुक्त आहे जरुर करुन बघा
आजुन काही घरगुती उपाय आहेत नीलगिरी तेल हे कापसाच्या बोळ्याला लावून दात दाढ हिरडी दुखत असेल त्या जागेवर दाबुन ठेवावे
लवंग तेल ही याच पद्धतीने लावावे किंवा फक्त लवंग दाढी खाली ठेवावी बर्फाने बाहेरुन शेक द्यावा.

अचानक दात दुखीचा अनुभव आपणां पैकी बहुधा सर्वांनाच कधीतरी येतो. अशावेळी दुखणे कमी करण्याचे नैसर्गिक उपाय माहीत असलेले बरे. निसर्गातील अनेक वनस्पतींच्या वापराने दातदुखी कमी करता येते, उदा. मोहरी, काळे मिरे, लसूण इ. ह्यांचा उपयोग कसा करावा ह्याबाबतच्या काही टीपा खाली दिल्या आहेत
टीपा
लवंगेचे तेल उर्फ क्लोव ऑइल हा दातदुखीवरचा सर्वात प्रभावी नैसर्गिक उपाय मानला जातो. लवंगेचे थोडे तेल काळ्या मिर्या्सोबत मिसळा व ते कापसाच्या बोळ्यावर घेऊन दुखणार्या दातावर ठेवा.
मोहरीच्या तेलाने देखील दातदुखी कमी होते. हे तेल व मिठाचे मिश्रण हिरडीच्या दुखर्या भागावर चोळा.
लिंबाच्या रसाच्या थेंबांनी देखील दातदुखी कमी करता येते.
दुखर्या दातावर किंवा हिरडीवर कांद्याचा ताजा कापलेला तुकडा ठेवल्याने ही दातदुखी कमी करता येते.
दातदुखीवर उपयोगी झाडपाल्याचे अर्क वापरून आपणही घरच्याघरी माउथवॉश बनवू शकता – कॅलेंड्युला (कॅलेंड्युला ऑफिसिनालिस), मर्र (कॉमिफोरा मर्रा), सेज (साल्विया ऑफिसिनालिस). बेसिल, मार्जोराम किंवा ऍसाफेटिडासारख्या इतर वनस्पतींचाही वापर ह्यासाठी करता येईल.
दुखर्यान दाताला बाहेरील बाजूने (गालावर) बर्फाचा खडा दाबून धरल्यानेही दातदुखीपासून थोडा आराम मिळू शकतो.
अचानक दातदुखी सुरू झाल्यास अति गरम, अति गार तसेच अति गोड पदार्थ खाणे कटाक्षाने टाळा अन्यथा दुखणे वाढेल.
आहाराच्या सवयी बदलणे, भाज्या तसेच फळे भरपूर प्रमाणात खाणे आणि विशेषतः जंक फूड न खाणे ह्याने दातदुखी टाळता येते.
धन्यवाद 🙏🙏🙏

0
Answer link
दातदुखी कमी करण्यासाठी काही उपाय खालीलप्रमाणे आहेत:
- मिठाच्या पाण्याने गुळण्या करा: कोमट पाण्यात मीठ टाकून त्या पाण्याने गुळण्या केल्याने दातदुखी कमी होते. मिठाच्या पाण्याने तोंडातील बॅक्टेरिया कमी होतात आणि आराम मिळतो.
- लवंग तेल: लवंग तेल हे दातदुखीवर खूप प्रभावी आहे. लवंग तेलात युजेनॉल (eugenol) नावाचे नैसर्गिक वेदनाशामक असते. कापसाच्या बोळ्यावर लवंग तेल घेऊन तो बोळा दुखणाऱ्या दातावर ठेवा.
- लसूण: लसणामध्ये ॲलिसिन (allicin) नावाचे नैसर्गिक अँटिबायोटिक असते, जे दातदुखी कमी करण्यास मदत करते. लसणाची पेस्ट तयार करून ती दुखणाऱ्या दातावर लावा.
- পেঁপে (Papaya): পেঁপে তে উপস্থিত থাকা কিছু উপাদান দাঁতের ব্যথা কমাতে সাহায্য করে।
- पुदिन्याची पाने: पुदिन्याच्या पानांमध्ये असलेले गुणधर्म दातदुखी कमी करतात. पुदिन्याची पाने चावून खावी किंवा पुदिन्याच्या तेलाचा वापर करावा.
- बर्फ लावा: बर्फाने शेकल्याने दातदुखी कमी होते. बर्फ एका रुमालात बांधून तो गालवर ठेवावा.
- हाइड्रोजन पेरॉक्साइड (Hydrogen Peroxide): 3% हाइड्रोजन पेरॉक्साइड diluted पाण्याने गुळण्या केल्याने दातदुखी कमी होते. यामुळे तोंडातील बॅक्टेरिया मरतात आणि आराम मिळतो.
- डॉक्टरांचा सल्ला घ्या: दातदुखी जास्त असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. ते योग्य उपचार करू शकतील.
टीप: हे उपाय तात्पुरते आराम देण्यासाठी आहेत. दातांच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
संदर्भ:
- Healthline: https://www.healthline.com/health/home-remedies-for-toothache/a>
- Medical News Today: https://www.medicalnewstoday.com/articles/324727/a>