2 उत्तरे
2
answers
ओमेगा 3 ऍसिड कोणत्या माशात मिळते?
4
Answer link
ओमेगा 3 ऍसिड असलेले मासे यांची नावे खालील प्रमाणे,
प्रत्येकी १०० ग्राम प्रमाणे,
१) रावस (Salmon) - २.२६ ग्राम,
२) तांबरा (Catla) - ९०२ मिलिग्राम,
३) बांगडा (Mackerel) - २.६४ ग्राम,
४) राणी (Rani) - ३७५ मिलिग्राम,
५) सुरमई (Seer fish) - ४२३ मिलिग्राम,
६) हलवा (Paplet) - १.२३ ग्राम,
७) पेडी (Hilsa) - २.४१ ग्राम,
८) झिंगा (Shrimp) - ३४७ मिलिग्राम,
९) कुप्पा (Tuna) - १.६ ग्राम,
१०) तांबडा मासा (Rohu) - १ ग्राम.
हे वरील माशांमध्ये जास्त प्रमाणात आढळते.
धन्यवाद।।
प्रत्येकी १०० ग्राम प्रमाणे,
१) रावस (Salmon) - २.२६ ग्राम,
२) तांबरा (Catla) - ९०२ मिलिग्राम,
३) बांगडा (Mackerel) - २.६४ ग्राम,
४) राणी (Rani) - ३७५ मिलिग्राम,
५) सुरमई (Seer fish) - ४२३ मिलिग्राम,
६) हलवा (Paplet) - १.२३ ग्राम,
७) पेडी (Hilsa) - २.४१ ग्राम,
८) झिंगा (Shrimp) - ३४७ मिलिग्राम,
९) कुप्पा (Tuna) - १.६ ग्राम,
१०) तांबडा मासा (Rohu) - १ ग्राम.
हे वरील माशांमध्ये जास्त प्रमाणात आढळते.
धन्यवाद।।
0
Answer link
ओमेगा 3 ऍसिड (Omega-3 fatty acids) अनेक प्रकारच्या माशांमध्ये आढळते, त्यापैकी काही प्रमुख मासे खालीलप्रमाणे:
- सॅल्मन (Salmon): सॅल्मन माशांमध्ये ओमेगा 3 ऍसिड भरपूर प्रमाणात असते.
- मॅकरेल (Mackerel): मॅकरेलमध्ये देखील ओमेगा 3 ऍसिडची मात्रा चांगली असते.
- सार्डिन (Sardine): सार्डिन मासे लहान असले तरी ओमेगा 3 चा चांगला स्रोत आहेत.
- हेरिंग (Herring): हेरिंग मासे देखील ओमेगा 3 ऍसिड देतात.
- ट्राउट (Trout): ट्राउट माशांमध्येही ओमेगा 3 ऍसिड असते.
हे मासे ओमेगा 3 ऍसिडचे उत्तम स्रोत आहेत आणि ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत.
टीप: ओमेगा 3 ऍसिडच्या सेवनाबद्दल अधिक माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.