2 उत्तरे
2
answers
महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते?
6
Answer link
⏺१९५६ साली द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना झाल्यानंतर श्रीप्रकाश हे महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्यपाल बनले.
⏺नुकतेच सी. विद्यासागर राव यांच्या जागी भगतसिंग कोश्यारी यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली आहे.
0
Answer link
महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल श्री. राजा महाराज सिंह होते.
त्यांचा कार्यकाळ १ मे १९६० ते ६ डिसेंबर १९६२ पर्यंत होता.
संदर्भ: