3 उत्तरे
3
answers
अनंत व्रताची मुख्य देवता म्हणजे कोण आहेत?
2
Answer link
या व्रताची मुख्य देवता अनंत म्हणजेच श्रीविष्णु असून शेष आणि यमुना या गौण देवता आहेत. या व्रताचा कालावधी चौदा वर्षांचा आहे. या व्रताचा प्रारंभ कोणी सांगितल्यास किंवा अनंताचा दोरा सहजपणे सापडल्यास करतात आणि मग ते त्या कुळात चालू रहाते. अनंताच्या पूजेत चौदा गाठी मारलेल्या तांबड्या रेशमाचा दोरा पूजतात. पूजेनंतर दोरा यजमानाच्या उजव्या हातात बांधतात. चतुर्दशी पौर्णिमेयुक्त असल्यास विशेष लाभदायक ठरते.
0
Answer link
अनंत चतुर्दशीच्या दिवशी अनंत देवाची पूजा केली जाते. अनंत हे विष्णूचेच रूप आहे.
अनंत व्रत:
- अनंत व्रत हे भगवान विष्णूंना समर्पित आहे.
- या दिवशी भगवान विष्णूच्या 'अनंत' रूपाची पूजा केली जाते.
- अनंत म्हणजे 'ज्याचा अंत नाही तो'.
त्यामुळे, अनंत व्रताची मुख्य देवता भगवान विष्णू आहेत.