2 उत्तरे
2 answers

आम्लारी म्हणजे काय?

1
आम्लारी
गांधिल माशांनी दंश केल्यावर जे शरीरात जाते ते ‘फॉर्मिक आम्ल’. दाह होतो तो याआम्लाचा प्रताप!
हेच प्रमाण ‘सात’च्या वरती नेले की, ‘H+’  आणि OH ची हजेरी बदलते. त्यातून उपजतात ते पदार्थ म्हणजे ‘अल्कली’ किंवा आम्लाचे शत्रू म्हणजे आम्ल-अरि (आम्लारी) पदार्थ. रसायनशास्त्रात ‘आम्ल’ आणि ‘अल्क’ हे दुभंगलेपण समजणेफार महत्त्वाचे आहे. आंबट पित्त झाले की, खायचा ऊर्फ पावाचा सोडा घेऊन बरे वाटते. कारण साताच्या पातळीखालीगेलेला pH चा आकडा आपण वर ओढू पाहतो आणि सोडय़ामुळे तो वर खेचता येतो. म्हणजे मुक्त हायड्रोजन आयनांचीसंख्या रोडावता येते.
तात्पर्य, इतक्या सूक्ष्म संख्येने घडणारी घटना तुमची जीभ चाळवते. पोट खळबळून टाकते. हे समजले तर यापुढेलॉगरिथम म्हटले की, तोंड आंबट का होते हे तरी नीट आठवेल!
उत्तर लिहिले · 16/4/2019
कर्म · 6700
0
उत्तर: आम्लारी (Base):

आम्लारी म्हणजे असा रासायनिक पदार्थ आहे जो:

  • आम्लाबरोबर (acid) रासायनिक क्रिया करून त्याला निष्प्रभ करतो.
  • जलीय द्रावणात हायड्रॉक्साईड आयन (OH-) देतो.
  • प्रोटॉन स्वीकारतो.

उदाहरण: सोडियम हायड्रॉक्साईड (NaOH), पोटॅशियम हायड्रॉक्साईड (KOH), अमोनिया (NH3).

आम्लारीचे गुणधर्म:

  • आम्लारी चवीला तुरट असतात.
  • ते लाल लिटमस पेपरला निळा करतात.
  • ते पाण्यामध्ये विरघळतात आणि स्पर्श केल्यास साबणासारखे (slippery) लागतात.

आम्लारी हे अनेक औद्योगिक आणि रासायनिक प्रक्रियांमध्ये महत्त्वाचे घटक आहेत. साबण, डिटर्जंट, औषधे आणि खते तयार करण्यासाठी त्यांचा वापर केला जातो.

अधिक माहितीसाठी, आपण हे पाहू शकता:

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 5060

Related Questions

मूळ अवयव म्हणजे काय?
गरज म्हणजे नक्की काय?
मूळ वस्तू किंमत?
वस्तू विनमय म्हणजे काय?
अर्थशास्त्राची मूलभूत समस्या काय आहे?
अर्थशास्त्र म्हणजे काय? अर्थशास्त्राचे उद्दिष्ट कसे स्पष्ट कराल?
पैशाचे प्राथमिक कार्य कोणते आहे?